Post Office Recruitment Saam TV
naukri-job-news

Post Office Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करायचा? जाणून घ्या...

Post Office Recruitment 2024 Elgiblity Criteria and Application Process: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. दहावी पास तरुणांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे. ड्रायव्हर पदासाठी ही नोकरीची संधी आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये एकूण ७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. जर अद्याप तुम्ही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा.३१ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या पदासाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा शिक्षण संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण असावे.

उमेदवाराला होम गार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. तसेच उमेदवाराकडे वाहन चालवण्याचे लायसन्स असायला हवे. अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसची https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_11062024_Notification_Staffcardriver_English.pdf सूचना वाचा

पोस्ट ऑफिसमध्ये नेहमी वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर होत असते. याबाबत अधिसूचना जाहीर केली जाते. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायची असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT