HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: महिना २४०००० पगार अन् हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

HAL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. एचएएलमध्ये डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, फायनान्स ऑफिसर अशा अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी ४४ रिक्त जागा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. या नोकरीसाठी तुम्ही hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (HAL Recruitment)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ३० ते ४७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ४०,००० ते २,४०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करावे लागतील. (Hindustan Aeronautics Limited Recruitment)

दिल्ली मेट्रो भरती

सध्या दिल्ली मेट्रोतदेखील नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली मेट्रोत मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. दिल्ली मेट्रोत मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९६००० रुपये महिना वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT