BIS Recruitment Saam Tv
naukri-job-news

BIS Recruitment: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३४५ जागांसाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Breau Of Indian Standards Recruitment: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये नोकरीची संधी आहे. ३४५ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बीएसआय येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये ३४५ जागांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

इंडियन ब्युरो स्टँडर्ड येथे गट अ, ब आणि क मध्ये विविध रिक्त पदे आहेत. असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, स्टेनोग्राफर, स्क्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारती मानक बोर्ड म्हणजे बीएसआयद्वारे ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ९ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होईल. अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. या भरतीसाठी उमेदवार संबंधित क्षेत्रात पदवीधर असणे गरजेचे आहे.पदवीधर, डिप्लोमा,आयटीआय पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर कागदपत्रंची पडताळणी केली जाईल त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती https://www.bis.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT