Koshimbir Recipe: पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची दह्यातली कोशिंबीर कशी बनवायची? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

कोशिंबीर

लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात तुम्ही जेवणाच्या ताटात कोशिंबीर वाढलेली पाहिली असेल. महाराष्ट्रीयन जेवणाची चव वाढवणारी ही कोशिंबीर असते.

उन्हाळ्यात खा कोशिंबीर

उन्हाळ्याच्या दिवसात कोशिंबीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. शरीराला थंडावा मिळण्यासाठी कोशिंबीरचे सेवन केले जाते.

Koshimbir Recipe

सोपी रेसिपी

कोशिंबीर घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पध्धतीने कोशिंबीर बनवू शकता.

Koshimbir Recipe

साहित्य

कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Koshimbir | GOOGLE

भाज्या बारीक चिरा

कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, कांदा, टोमॅटो हे मिश्रण एकत्र करा.

Koshimbir Recipe | google

चवीनुसार मीठ घाला

नंतर या मिश्रणात दही मिक्स करा संपूर्ण मिश्रण एकत्र केल्यानंतर यात चवीनुसार मीठ घाला.

Koshimbir Recipe | google

कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला

मिश्रणात कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

Koshimbir Recipe

ही गोष्ट लक्षात ठेवा

कोशिंबीरी बनवण्यासाठी नेहमी ताजं दही वापरा, आंबट दही कोशिंबीरची चव बिघडवू शकतं.

Koshimbir Recipe | GOOGLE

next: Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

Mangalsutra Designs
येथे क्लिक करा...