SO Funny Memes | शशी थरुर यांनी स्वतः शेयर केले त्यांचे मजेदार मीम्स, नक्की पहा
SO Funny Memes | शशी थरुर यांनी स्वतः शेयर केले त्यांचे मजेदार मीम्स, नक्की पहा twitter/@ShashiTharoor
देश विदेश

SO Funny Memes | शशी थरुर यांनी स्वतः शेयर केले त्यांचे मजेदार मीम्स, नक्की पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगात कुठेही काहीही घडो त्या घटनेतील व्यंग (Humor) हे मीमर्स (Memers) बरोबर शोधून काढतात. घटना चांगली असो वा वाईट, छोटी असो किंवा गंभीर असो... त्यातील व्यंग हे मीसर्स लोक ओळखतात. काहीह न बोलता बोचरी टीका करणं असू द्या किंवा एखादा सामाजिक संदेश असू द्या... मीम्समधून (Memes) अगदी थोडक्यात पण मजेदार पद्धतीनं आपलं म्हणणं मांडता येतं. त्यामुळं तरुणाई तर मीम्ससाठी वेडी आहे. मात्र आता नेतेही मीम्सच्या प्रेमात (Shashi Tharoor Memes) पडताना दिसतायत. (Shashi Tharoor himself shared his funny memes, check out exactly)

हे देखील पहा -

कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर (Congress MP Shashi Tharoor) हे केरळच्या एका मंदीरात नारळ फोडले. हे फोटोज् त्यांनी त्यांच्या ट्विटरवर शेयर केले. मग काय, मीमर्स लोकांची चांदी झाली. त्यांना त्या फोटोत असं काही व्यंग दिसलं की त्यांनी मुळ फोटो एडिट करुन त्याचे मीम्स बनवले. हे मीम्स व्हायरल (Viral Memes) झाले आणि शशी थरुर यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनाही हे फार गंमतीशीर वाटल्याने त्यांनी हे मीम्स रिट्विट केले. त्यामुळे शशी थरुर यांच्यासारखे मोठे नेतेही मीम्सच्या प्रेमात पडू शकतात असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा तुम्ही जर मीमर किंवा मीम लव्हर असाल तर ही नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची आणि मजेशीर गोष्ट आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack Video: इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; अंगाचे लचके तोडले, भयानक घटना CCTVत कैद

Hingoli News : धावत्या ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांची हळद चोरी; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Astrology Tips: पितृ पक्ष आणि श्राद्धावेळी काळ्या तीळांचा वापर का केला जातो?

Today's Marathi News Live : बारामतीनंतर अजित पवारांची शिरुरमध्ये फिल्डिंग; मतदारसंघात सभांचा धडाका

RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

SCROLL FOR NEXT