Rajasthan News  Saam Tv
देश विदेश

Shocking: नवऱ्याचे गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध, बायकोने नको त्या अवस्थेत पकडलं; व्हिडीओ काढला अन्...

Rajasthan News: राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडलं. दोघेही रोमान्स करत असताना बायकोने अचानक दरवाजा उघडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Summary:

  • राजस्थानमध्ये बायकोने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले

  • नवरा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत असताना बायकोने पकडले

  • या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना राजस्थानच्या जोधपूरमधील आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती बायकोला मिळाली होती. त्यानंतर महिलेने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर महिलेने नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला धूधू धुतलं. या घटनेची सध्या राजस्थानमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत बंद खोलीतील बेडवर नको त्या अवस्थेत पाहून बायको संतप्त झाली. नवरा गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत असताना त्याच्या बायकोने अचानक दरवाजा उघडला. यावेळी महिलेसोबत तिच्या कुटुंबातील सदस्य देखील होते. त्यांनी ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये कैद केली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलेने नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करत जाब विचारला. नवऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर महिलेने राडा केला. घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सर्वांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच ऐकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी महिलेला अटक केली. त्यानंतर तिला पोलिस ठाण्यात नेत पुढील कारवाई केली. नवरा-बायकोचा बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. त्यांचा घटस्फोट खटला आधीच न्यायलयात प्रलंबित आहे.

महिलेला तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत असल्याचे कळाले. त्यानंतर तिने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे वाद वाढला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पोलिसांनी महिलेच्या नवऱ्याविरोधात कारवाई करण्याऐवजी तिच्याविरोधातच कारवाई केली. पोलिसांनी महिलेला अटक करत न्यायालयात हजर केले. महिला दिनाच्या दिवशी ही घटना घडली असून शहरात त्याचीच चर्चा होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविंद्र चव्हाण आमदार आणि मंत्र्यांवर नाराज; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण|VIDEO

पैलवान मोहोळकरवर कुणी गोळीबार केला? पुण्यातून एक जण ताब्यात, घायवळ गँग कनेक्शनचाही तपास होणार

Maharashtra Live News Update : धक्कादायक! शिक्षक पत्नीच्या खुनासाठी पतीची १ लाखांची सुपारी; अपघाताचे नाटक उघड..

Budget Foreign Tourism: भारतापासून फक्त 9 तासांवर पाहा परदेशचा नजारा! कमी बजेटमध्ये परदेश फिरायचा असेल तर हे ठिकाण पाहाच

भरमैदानात रोहित शर्माचं बायकोसोबत भांडण; स्टेडियमवरच रितिकाची वटवट, हिटमॅनचा चेहरा पडला | Video Viral

SCROLL FOR NEXT