Elephant Fell Into Well In Jharkhanad Saam Tv
देश विदेश

Jharkhand News: रात्रीच्या वेळी विहिरीतून येत होता गूढ आवाज, गावकऱ्यांनी आत डोकाऊन पाहिलं तर बसला धक्का...

Elephant Fell Into Well : झारखंडमध्ये रात्रीच्या वेळी एक हत्ती विहीरीत पडला होता. त्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून लोकं विहिरीच्या आत डोकावले, तेव्हा त्यांना ही घटना कळाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elephant Fell Into well In Jharkhand

झारखंडमध्ये रात्रीच्या वेळी एक हत्ती विहीरीत पडला होता. ही घटना झारखंडमधील सेराईकेला येथील चंदेल उपविभागाच्या अंतर्गत नीमडीहच्या आंदा गावात घडली.

विहिरीत पडल्यानंतर तो हत्ती वेदनेनं किंचाळत होता. त्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गावकरी विहीरीत डोकावले. तेव्हा त्यांना हत्ती विहिरीत पडला असल्याचं समजलं. थंडीनं तो कुडकुडत होता. (latest news)

हत्ती गंभीर जखमी

विहिरीत पडलेला हत्ती (Elephant) वेदनेने सतत किंचाळत होता. त्यामुळं गावकरी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केलं. हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. २ जेसीबी बचावकार्यात गुंतले होते.

या घटनेत हत्ती गंभीर जखमी झाला होता. आजूबाजूचे शेकडो ग्रामस्थांची हत्तीला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. (Jharkhand)

हत्ती 20 फूट खाली विहिरीत पडला

आंदा गावात एक हत्ती गंभीरपणे जखमी झालेली घटना घडली आहे. नसिंग मुंडा यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत घडली होती. रात्री कळपासोबत पळताना हत्ती 20 फूट खाली विहिरीत पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT