Bharati Singh Fell Off The Bed: मोबाइल पाहण्यात इतकी गुंतली की थेट बेडवरूनच पडली; प्रसिद्ध अभिनेत्रीला दुखापत

Comedian Bharati Singh News: कॉमेडी क्वीन भारती सिंग कायमच तिच्या दिलखुलास कॉमेडीसाठी चर्चेत असते. पण यावेळी भारती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
Bharati Singh Fell Off The Bed
Bharati Singh Fell Off The BedSaam Tv

Bharati Singh Fell Off The Bed

टेलिव्हिजनची कॉमेडी क्वीन भारती सिंग कायमच तिच्या दिलखुलास कॉमेडीसाठी चर्चेत असते. कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅमिलीसोबत भन्नाट व्हिडीओ शेअर करताना दिसून येते. कायमच विनोदामुळे चर्चेत राहिलेली भारती सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

अशातच भारतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कारण ऐकून तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटेल. अभिनेत्रीला नेमकं कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केलंय, याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Bharati Singh Fell Off The Bed
IAS Tina Dabi: IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई; जयपूरच्या रुग्णालयात दिला गोंडस बाळाला जन्म

भारतीने नुकतंच ब्लॉगच्या माध्यमातून, तिच्या आयुष्यामध्ये अलीकडे घडलेल्या, काही मजेशीर पण तितक्याच दुःखद घडामोडी शेअर केली आहे. ब्लॉगमध्ये शेअर केलेल्या माहितीमध्ये, बेडवरून पडली असून तिच्या पाठीला दुखापत झाल्याची माहिती तिने ब्लॉगमध्ये सांगितली आहे. बेडवरून कशी पडली हे तिने ब्लॉगमध्ये सविस्तरपणे सांगितले. "मेरी कमर में बोहोत दर्द है, में कल बेड से गीर गई" असे म्हणत तिने व्हिडीओला सुरुवात केली.

Bharati Singh Fell Off The Bed
Neeta Ambani Dance: दीपिका पदुकोणच्या गाण्यावर थिरकल्या नीता अंबानी, जबरदस्त डान्सचा VIDEO होतोय व्हायरल

सर्वप्रकार ज्यावेळी भारती हेड मसाज करुन घेत होती, त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. ज्यावेळी मालिश करणारी महिला तिचा हेड मसाज करुन घेत होती, त्यावेळी नेमका काय प्रकार घडला, याविषयी सांगितले. सर्व घटनाक्रम सांगताना अभिनेत्री प्रचंड हसत होती. तिच्यासाठी हा संपूर्ण किस्सा खूपच मजेशीर होता.

जेव्हा घडलेल्या घटनेबद्दल भारती म्हणाली की, 'मी बेडवरून खूपच जोरात पडले आणि ज्यावेळी एखादी वजनदार मुलगी पडते त्यावेळी मी खूपच हसते. मी खूपच उद्धट वागणारी मुलगी आहे. ज्यावेळी माझ्यासमोर कोण पडतं, त्यावेळी मी हसते सुद्धा आणि त्या व्यक्तीला उठायला मदत सुद्धा करते. दरम्यान अभिनेत्री बेडवरून पडल्यामुळे तिला पाठदुखीचा सामना करावा लागत आहे. पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली असता, तिला डॉक्टरांनी एक्स- रे काढण्यासाठी सांगितले आहे.

Bharati Singh Fell Off The Bed
Deepika Padukone On Jawan: शाहरूख खानसाठी काय पण! दीपिका पदुकोणचा 'जवान'साठी मोठा त्याग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com