Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack : 10 सेकंदात होणार पाकड्यांचा खेळ खल्लास; भारताने कोणता प्लान आखलाय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pahalgam Terror Attack update : पाकड्यांची वळवळ काही केल्या थांबत नाही.. त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकड्यांचा धुव्वा उडवण्याची योजना आखलीय. मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करु शकतो... हे आम्ही का म्हणतोय? जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पाहा...

Bharat Mohalkar

सातत्याने दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय.. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय.. आता थेट घरात घुसून पाकड्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलीय.. होय... अगदी काही सेकंदात भारत पाकड्यांची अनेक शहरं जगाच्या नकाशावरुन नामशेष करु शकतो....त्याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्र सज्जता....भारताकडे कोणती विध्वंसक मिसाईल आहेत? पाहूयात....

ब्रम्होस

रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाईल

अमृतसर - लाहोर अंतर - 55 किमी

72 सेकंदात लाहोरला बेचिराख करण्याची क्षमता

अमृतसर- इस्लामाबाद अंतर - 287 किमी

5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता

भूज - कराची अंतर - 325 किमी

6 मिनिटात कराची बेचिराख करण्याची क्षमता

भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल

शौर्य मिसाईल

अण्वस्त्रसज्ज क्वासी बॅलेस्टिक मिसाईल

9 हजार 266 किमी प्रति तास वेगाने निशाणा

अवघ्या 20-30 सेकंदात लाहोर बेचिराख होण्याची शक्यता

3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता

4ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची

प्रलय

हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाईल

प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराख करु शकतं

प्रलयने इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज

कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता

अग्नि-5

इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल

अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्रं डागणारं महत्वाचं मिसाईल

30 हजार किमी प्रति तास वेगाने लक्षभेद

पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराख करण्याची क्षमता

हायपरसोनिक मिसाईल

20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता

अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराख कऱण्याची क्षमता

अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्याने पाकड्यांना धुळीस मिळवण्यास काही सेकंदही पुरेसे आहेत..त्यामुळे पाकड्यांची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आलीय...त्यामुळेच आता युद्ध आणि पाकड्यांना सर्वनाश अटळ आहे. हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

SCROLL FOR NEXT