ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

ठुशी मंगळसूत्र

महाराष्ट्रीयन पारंपारिक लूकवर ठुशी मंगळसूत्राच्या डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न लूकवर देखील तुम्ही ठुशी स्टाईल मंगळसूत्र घालू शकता.

Thushi Mangalsutra Designs

ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

लग्नकार्य असो वा सण-उत्सव, महिलामध्ये ठुशी मंगळसूत्राची प्रचंड क्रेझ दिसतेय. यासाठी लेटेस्ट आणि स्टायलिश डिझाईन्स पाहूया.

Thushi Mangalsutra Designs

क्लासिक पेशवाई गोल्ड ठुशी

क्लासिक पेशवाई गोल्ड ठुशी ही पारंपरिक पेशवाई डिझाइन आहे. या स्टाईलमध्ये बारीक सोन्याच्या मण्यांची घट्ट सर आणि त्यावर मध्यभागी पारंपरिक कोरीव काम केलेले मोठे सोन्याचे पेडंट असते.

Classic Peshwai Gold Thushi

शॉर्ट किंवा चोकर स्टाईल ठुशी

आजकालच्या तरुण मुलींना लांब मंगळसूत्रापेक्षा चोकर किंवा शॉर्ट नेकलेस जास्त आवडतात. यासाठी तुम्ही गळ्यापाशी चोकर स्टाईल ठुशी मंगळसूत्र परिधान करू शकता.

Short / Choker Style Thushi

साधी काळ्या मण्यांची मॉडर्न ठुशी

पारंपरिक ठुशीमध्ये फक्त सोन्याचे मणी असतात, पण आता यामध्ये पारंपरिक ठुशीचा लुक कायम ठेवण्यासाठी त्यात तुम्ही मोत्याची डिझाईन निवडू शकता.

Modern Black Beads Thushi

कुंदन आणि पर्ल वर्क ठुशी

जर तुम्हाला थोडा हेवी आणि रिच लूक हवा असेल, तर कुंदन किंवा मोत्यांचे ठुशी निवडू शकता. यामध्ये मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांमध्ये लाल, हिरवे, निळे कुंदन असतात.

Kundan & Pearl Studded Thushi

टेम्पल ज्वेलरी स्टाईल ठुशी

अनेकांना साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरी परिधान करायला आवडते यासाठी तुम्ही टेम्हल डिझाइन ठुशी निवडू शकता.

Temple Jewellery Style Thushi

next: श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Shravan 2026
येथे क्लिक करा..