श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Manasvi Choudhary

श्रावण महिना

हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याला विशेष महत्व आहे.

Shravan 2026

शिवभक्ती

श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असल्याने महादेवाचे भक्त मनोभावे पूजा करतात. उपवासाचे व्रत पाळतात.

Shravan 2026

श्रावण महिना तारीख

हिंदू पंचांगानुसार यंदा १३ ऑगस्ट २०२६ गुरूवार पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण समाप्ती होणार आहे.

Shravan 2026 | google

सोमवारला विशेष महत्व

श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्व आहे. त्यामुळे श्रावणी सोमवार देखील पाळले जाते. यंदा श्रावण महिन्यात ४ सोमवार आहेत.

Shravan 2026 | google

महादेवाची भक्ती

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराी पूजा आणि अभिषेक घालणे शुभ मानले जाते.

Shravan 2026 | google

इच्छाआंकाक्षा होतील पूर्ण

श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नान करून शिवलिंगावर शुद्ध जल, दूध आणि एक बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ अत्यंत लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात!

Shravan 2026 | Saam Tv

NEXT: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

Monsoon Immunity Boosting Vegetable
येथे क्लिक करा...