Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

बनारसी ग्रीन सिल्क साडी

सोनसळी झरीच्या काठासह गडद हिरव्या रंगाची बनारसी सिल्क साडी श्रावणातील पूजा, सण आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय ठरते.

Green Colour Saree | Saam Tv

पैठणी ग्रीन साडी

मोर, कमळ किंवा फुलांच्या नक्षीची हिरव्या रंगातील पैठणी पारंपरिक लूकला राजेशाही स्पर्श देते. सोन्याच्या दागिन्यांसह हा लूक अधिक खुलतो.

Green saree Design | Saam tv

टिश्यू ग्रीन साडी

हलकी चमक असलेली टिश्यू ग्रीन साडी संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरते. मोत्यांचे दागिने आणि स्लीक हेअरस्टाईलसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.

Mint Green Saree

फ्लोरल प्रिंट ग्रीन साडी

पेस्टल किंवा एमराल्ड ग्रीन रंगातील फ्लोरल प्रिंट साडी आधुनिक आणि पारंपरिक लूकचा सुंदर मिलाफ करते. श्रावणातील कॅज्युअल गेट-टुगेदरसाठी हा ट्रेंडी पर्याय आहे.

Green Saree

ऑर्गन्झा ग्रीन साडी

हलकी आणि एलिगंट ऑर्गन्झा साडीवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट असलेले डिझाइन तरुणींमध्ये सध्या विशेष लोकप्रिय आहे.

Green Saree

लिनेन ग्रीन साडी

साधेपणा आवडणाऱ्यांसाठी लिनेन ग्रीन साडी उत्तम पर्याय आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत ती आकर्षक दिसते.

Green Colour Saree | Saam Tv

बांधणी ग्रीन साडी

राजस्थानी बांधणी प्रिंट असलेली हिरवी साडी श्रावणातील मंगळागौर, हरितालिका आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठी खास लूक देते.

Green Saree

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Vaidehi Parshurami
येथे क्लिक करा