Taiwan Saam Tv
देश विदेश

चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत! २१ लढाऊ विमाने आणि ५ नौदलाची जहाजे सीमेवर तैनात

चीनने तैवान सीमेवर २१ लढाऊ विमाने आणि ५ नौदलाची जहाजे तैनात केली आहेत.

साम वृत्तसंथा

तैपेई: चीन (China) आणि तैवानमधील तणाव कमी होत नाहीये. तैवान सीमेवर चीनकडून चिथावणीखोर आणि तणाव वाढवणारी कारवाई केली सुरू आहे. चीनने आंतरराष्ट्रीय सीमेवर २१ लढाऊ विमाने आणि ५ नौदल जहाजे तैनात केली आहेत. ड्रॅगनची लढाऊ विमाने आणि नौदलाची जहाजेही तैवानची सामुद्रधुनी मध्य रेखा ओलांडली आहेत, असा दावा तैवानने केला आहे.

बॉर्डरवर चीनचे २१ लडाकू आणि ५ नौसैनिक जहाज तैनात केली आहेत. आम्हीही नौसैनिक जहाज आणि एअर डिफेंस मिसाईल सिस्टम मॉनिटरी कॉर्स्ट करत आहे, असं तैवानने म्हटले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सची ८ विमाने ट्यूट जलडमरूम मध्य रेषेच्या पुढे आली आहेत.

मलेशियाने अमेरिकेवर (America) तैवानमध्ये युद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मलेशियाचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले महाथिर हे पाश्चिमात्य आणि त्यांच्या भूराजकीय राजकारणाचे टीकाकार मानले जातात. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीतून अमेरिका चीनला चिडवण्याचे काम करत असल्याचा इशारा त्यांनी दिला. चीन तैवानचा भूभाग असल्याचा दावा करत आहे.

'चीनने तैवानला स्वायत्त राहण्याची परवानगी दिली आहे. चीनने तैवानवर आक्रमण केलेले नाही. चीनवर हल्ला करायचा असेल तर तो करू शकला असता. पण त्यांनी तसे केलेले नाही. पण, अमेरिका त्यांना चिथावणी देत ​​आहे जेणेकरून युद्ध होईल आणि चीन सरकार हल्ला करण्याची चूक करत आहे, असंही महाथिर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT