Viral Video
Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : 36 पैकी 36 गुण जुळले भाऊ! नवरा-नवरीचा डान्स पाहून तुम्हीही खूश व्हाल

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. लग्न सोहळा अविस्मरणीय व्हाया यासाठी प्रत्येकजण काहीना काही वेगळ करण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियाच्या युगात लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात उखाणे, डान्स, डेकोरेशन, नवरी-नवऱ्याची एन्ट्री असे काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असलील. असाच एक नवरा नवरीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे की, डीजेच्या तालावर नवरा-नवरीने ठेका धरला आहेत. नवरा न आपल्या जबरदस्त डान्सने वातावरण तयार करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी यांनी ज्या गाण्यावर डान्स केला, ते गाणंही मजेशीर आहे. (Latest News)

'खुला है मेरा पिंजरा..आ मेरी मैना' या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या 'जोरू का गुलाम' चित्रपटातील हे गाणं आहे. वधू आणि वराची डान्स पाहून उपस्थितांच्या नजरा दोघांवर खिळल्या. सोशल मीडियावर युजर्सचीही मनं या डान्सने जिंकली.

इन्स्टाग्रामवर smart_graphics99 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 25 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 76 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. '36 पैकी 36 गुण जुळले आहेत भाऊ, अशी एका यूजरने कमेंट केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

Ramdas Athawale : भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवलेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Weight loss Tips: सडपातळ व्हायचंय? जीवनशैलीत करा हे बदल

Today's Marathi News Live : परभणीत रोजगार हमीतील संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात प्राशन केलं कीटकनाशक

SCROLL FOR NEXT