Baba Venga Astrology Prediction Saam Digital
देश विदेश

Baba Venga Astrology Prediction: जगावर आण्विक संकट येईल....बाबा वेंगा यांची भविष्यवाणी, २०२३-२4 मध्ये भारतात कोणतं संकट येईल?

Baba Venga Astrology Prediction: वर्ष संपण्यापूर्णी पृथ्वीवर जगावर आण्विक संकट येऊ शकतं अशी भविष्यवाणी बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केली आहे. बाबा वेंगा त्यांच्या अचून आणि खऱ्या अंदाजासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत बाबा वेंगा यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत.

Sandeep Gawade

Baba Venga Astrology Prediction

वर्ष संपण्यापूर्णी पृथ्वीवर जगावर आण्विक संकट येऊ शकतं अशी भविष्यवाणी बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केली आहे. सध्या इस्त्राइल-हमासच युद्ध सुरू आहे तर युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्धही थांबण्याच्या मार्गावर नाही. यातले दोन देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीला महत्त्व आलं आहे. शिवाय याकाळात पृथ्वीवर अनेक संकट येऊ शकतात असं भाकितही त्यांनी केलं आहे.

बाबा वेंगा त्यांच्या अचून आणि खऱ्या अंदाजासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत बाबा वेंगा यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात त्यांनी केलेलं भाकित खंर ठरलं होतं.

२०२३ मध्ये कोणतं भाकित केलं होतं

२०२३ चं वर्ष संपायला अजून एक महिना शिल्लक आहे. या वर्षात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल. पृथ्वीची कक्षा बदलेल, एक मोठी खगोलीय घटना घडेल. विचित्र वैज्ञानिक शोध लागतील. तर काही देश जैविक शस्त्रांचा हल्ला करतील. २०२३ हे वर्ष अंधकारमय असेल. तर भारतात अवकाळी पाऊस पडेल, अनेक भागात चक्रीवादळांचा फटका बसेल अशी भविष्यवाणी केली आहे.

2024 साठी बाबा यांनी केलेलं भाकित

ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपाचं संकट पृथ्वीवर येणार आहे. हवामान बदलाच्या गंभीर परिणामांना माणव जातीला सामोरे जावे लागेल. थंड प्रदेशातील तापमाण वाढेल तर उष्ण ठिकाणांचे तापमाण कमी होणार आहे. तसेच चिन जागतिक महासत्ता बनेल आणि जगात आपली ताकद वाढवेल. जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. तसेच काही वर्षातच माणूस शुक्र आणि बुध ग्रहापर्यंत पोहोचेल असं भाकितही केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT