Agra Hotel Raid Saam Tv
देश विदेश

Shocking: हॉटेलवर पोलिसांची धाड, घाबरूुून नग्नावस्थेत धावली तरुणी, पहिल्या मजल्यावरून खाली पडली अन्...

Agra Hotel Raid: उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एकच खळबळ उडाली. तरुण आपल्या गर्लफेंडला तिथेच सोडून पळू गेला. ही तरुणी नग्नावस्थेत पळून जाताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली.

Priya More

Summary -

  • आगरामधील हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली

  • पोलिस आल्याने घाबरून तरुण पळू गेला

  • तरुणाची गर्लफ्रेंड नग्नावस्थेत पळू लागली. पण पहिल्या मजल्यावरून खाली पडली

  • संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी धाड टाकली

  • हॉटेल मालकाला पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशच्या आगरामधून एक चकीत करणारी घटना समोर आली आहे. आगराच्या शास्त्रीपूरम परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली त्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी एक तरुणी नग्नावस्थेत हॉटेलमधून पळून जाऊ लागली. त्यावेळी पहिल्या मजल्यावरून ती खाली पडली. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आणि स्थानिकांनी पीडित तरुणीला चादरमध्ये गुंडाळून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिस येताच तरुणीचा बॉयफ्रेंड आणि हॉटेलच्या स्टाफने घटास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली असून ते पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरा परिरातील आरवी लोधी कॉम्पलेक्समध्ये द हेवन हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये पाच रूम आणि एक हॉल आहे. या हॉटेलमध्ये संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी एक तरुण पळून गेला. तर त्याची गर्लफ्रेंड नग्नावस्थेत हॉटेलमधून पळून जाऊ लागली. ती हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या डक्टमध्ये लपली. पण डक्ट कमकुवत असल्यामुळे ती खाली पडली.

पोलिसांनी जखमी तरुणीला तात्काळ पश्चिमपुरी येथील एका रुग्णालयात दाखल केले. ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत या हॉटेलमध्ये आली होती. त्यांनी जी रुम बुक केली होती त्या रूममध्ये फुगे लावत सजावट करण्यात आली होती. भिंतीवर हॅपी बर्थडे लिहिले होते. या दोघांपैकी एकाचा वाढदिवस असावा असां अंदाज पोलिसांनी वर्तवला. या हॉटेलमध्ये वारंवार संशयास्पद व्यक्तींचे येणे जाणे असते अशी माहिती स्थानिकांनी दिली होती. पोलिस सध्या हॉटेलच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत. त्याचसोबत सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना शिंदे गटाला गळती; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ, भाजपचं कमळ घेतलं हाती

Maharashtra Live News Update: आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली निवडणुकीच्या रिंगणात

५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या! पुणे पोलिसांच्या "ऑपरेशन उमरती" ची A to Z स्टोरी

Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT