Ghat Road Of Sinhagad Fort Will Be Closed From Today, Know Alternative Route Saam Digital
मुंबई/पुणे

Sinhagad Fort Pune: सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Sinhagad Fort News: सिंहगड किल्ल्यावर उपाययोजना करण्यासाठी सिंहगड घाट रस्ता २३ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूकीस परवानगी नाही. या बदलाची पर्यटकांनी नाेंद घ्यावी.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

पावसाळा सुरू झाल्यावर दरडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हाेणारे हे काम जलदगतीने पूर्ण करता यावे यासाठी सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून (साेमवार, ता. 20) चार दिवस बंद राहणार आहे. त्याबाबतची माहिती वनविभागाने दिली.

सिंहगड किल्ल्यावर उपाययोजना करण्यासाठी सिंहगड घाट रस्ता २३ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूकीस परवानगी नाही. या बदलाची पर्यटकांनी नाेंद घ्यावी.

या कालावधीत पर्यटकांनी आतकरवाडीतील पायवाटेचा वापर करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे. येत्या चार दिवसांत किल्ल्यावरील डागडूजीचे काम पूर्ण करण्यासासाठी प्रयत्नशिल असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT