Mumbai: गोराईत वैशाली हॉटेलवर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 5 मुलींची सुटका Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: गोराईत वैशाली हॉटेलवर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 5 मुलींची सुटका

मुंबईच्या गोराई भागातील वसंत काठेज व वैशाली हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश गुन्हे शाखा 11 च्या पोलिसांनी केला आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या गोराई Gorai भागातील वसंत काठेज व वैशाली हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा Prostitution Racket पर्दाफाश गुन्हे शाखा Crime Branch Mumbai 11 च्या पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यवसायामुळे अटक करण्यात आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या वेश्या व्यवसायातून पोलिसा़नी पाच मुलींची सुटका केली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार. त्यातील 2 मुली या अल्पवयीन आहेत. पैशाचे आमीष दाखवून या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी गुन्हे शाखा 11 च्या पोलिसांनी रूबी गुप्ता (32), अर्जुन जोशी (22), तिर्थ आचार्य (27) या तिघांना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सेक्स टुरिझमच्या रॅकेटचा Sex Tourism Racket पदार्फाश केला होता.

गोव्याला Goa जाताना सोबती म्हणून मुली पुरवणाऱ्या दोन महिला दलालांना Two female brokers गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशांतर्गत विमानतळावरून International Airport अटक केली होती. दोन तरूणींची सुटका त्यांच्या ताब्यातून करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी ही कारवाई केली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest Pain : छातीचं दुखणं की हार्ट अटॅकचे लक्षण? कसा ओळखाल 'या' दोघांमधील फरक?

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

SCROLL FOR NEXT