Shreya Maskar
कॉमेडी क्वीन शिवाली परबला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.
शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.
शिवाली परबने नुकतेच सुंदर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
ड्रेसची ओढणी खूपच सुंदर फ्लोरल प्रिंट आहे.
कपाळावर काळी बिंदी, कानात मोठे झुमके घालून तिने लूक पूर्ण केला आहे.
शिवालीच्या चेहऱ्यावरील स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवालीने हातावर सुंदर मेहंदी काढली आहे.
शिवाली परबच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.