Shreya Maskar
आज (7 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा वाढदिवस असून ती 40 वर्षांची झाली आहे.
'वाह! लाइफ हो तो ऐसी'2005 साली रिलीज झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
राधिका आपटेने आपल्या अभिनयाने मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमा गाजवला आहे.
राधिका आपटेने हिंदीसोबतच मराठी, तमिळ, बंगाली, साऊथ इंडस्ट्रीत काम केले आहे.
राधिकाकडे बीएमडब्ल्यू, ऑडी या लग्जरी कार आहेत.
राधिका आपटेचे अंधेरी वर्सोवा येथे 2.5 बीएचकेचे आलिशान अपार्टमेंट आहे.
राधिका एका ओटीटी प्रोजेक्टसाठी जवळपास 4 कोटी मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, राधिका आपटेची एकूण संपत्ती जवळपास 66 कोटी रुपयांच्यावर आहे.