Shreya Maskar
नृत्यांगना गौतमी पाटीलने 'राधा'च्या लूकमध्ये भन्नाट फोटोशूट केले आहे.
हातात मोरपंख घेऊन व्हिडीओत पोज करताना गौतमी पाटील दिसत आहे.
गौतमीने 'राधा' सारखा साजश्रृंगार केला असून हातावर सुंदर मेहंदी लावली आहे.
गौतमी पाटीलने गुलाबी, मोरपंखी रंगाचा सुंदर भरजरी लेहेंगा परिधान केला आहे.
गौतमीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील निरागसता पाहून तुमचाही काळजाचा ठोका चुकेल.
हातात बांगड्या, कानात झुमके, गळ्यात भरजरी दागिने घालून गौतमीने राधाचा लूक केला आहे.
केसांची सुंदर हेअर स्टाइल करून गौतमीने फुलांचा गजरा माळला आहे.
गौतमी पाटीलचा हा राधा लूक पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या सौंदर्याचे दिवाने झाले आहेत.