Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा आज (12 ऑगस्ट) वाढदिवस आहे. सारा आता 30 वर्षांची झाली आहे.
सारा अली खानला नवाब घराण्याची पार्श्वभूमी आहे. ती सैफ अली खानची लेक आहे.
सारा अली खानने 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
सारा अली खानचे मुंबईत जुहू येथे आलिशान घर आहे.
साराकडे मारुती सुझुकी, मर्सिडीज या लग्जरी कार आहेत.
सारा अली खान एका चित्रपटासाठी जवळपास 3 कोटी मानधन घेते.
सारा एका जाहिरातीसाठी 50-60 लाख रुपये फी घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खानची एकूण संपत्ती 82 कोटी रुपयांच्यावर आहे.