Shreya Maskar
आज ( 11 ऑगस्ट) बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा 64वा वाढदिवस आहे.
सुनील शेट्टीने 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'बलवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
सुनील शेट्टीचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. तसेच खंडाळ्यात करोडो रुपयांचे आलिशान फार्महाऊस देखील आहे.
सुनील शेट्टीकडे लँड रोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जॅग्वार या लग्जरी कार आहेत.
सुनील शेट्टी एका चित्रपटासाठी अंदाजे 2-3 कोटी मानधन घेतो.
तसेच जाहिरातींसाठी सुनील शेट्टी 35-50 लाख फी घेतो.
सुनील शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'पॉपकॉर्न एंटरटेनमेंट' आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील शेट्टीची संपत्ती जवळपास 125 कोटी रुपयांच्यावर आहे.