Shreya Maskar
आज ( 11 ऑगस्ट) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा 40 वा वाढदिवस आहे.
जॅकलिन फर्नांडिस एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये मानधन घेते.
जॅकलिन अभिनयासोबत एक उत्तम डान्सर देखील आहे. ती 2-3 कोटी एका गाण्यासाठी घेते.
जॅकलिन फर्नांडिस वांद्रे पाली हिल आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.
जॅकलिनकडे मर्सिडीज, लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्जरी कार आहेत.
जॅकलिन फर्नांडिस जाहिरातीसाठी 5 लाखाच्या आसपास फी घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिस प्रायव्हेट आयलँडची मालकीण आहे. तिने 2012मध्ये श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील चार एकर बेट खरेदी केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिसची एकूण संपत्ती जवळपास 115 कोटी रुपयांच्या वर आहे.