Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या 'अंधेरा' वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे.
प्रियाने सुंदर वेस्टन लूकमधील तिचे फोटो शेअर केले असून फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
प्रियाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि पॅन्ट परिधान केली आहे. ज्यावर पांढऱ्या रंगाच्या लाइन्स आहेत.
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि हाय हिल्सने तिने हा सुंदर लूक पूर्ण केला आहे.
प्रियाने ड्रेसला मॅचिंग गोल्डन आणि ब्लॅक रंगाचे कानातले परिधान केले आहे.
प्रियाचा हॉट बॉसी लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
'अंधेरा' वेब सीरिज 14 ऑगस्टपासून ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.
प्रिया बापट-उमेश कामतचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.