Shreya Maskar
सध्या बॉक्स ऑफिसवर 'महावतार नरसिम्हा' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीआहे.
'महावतार नरसिम्हा' चित्रपट 25 जुलैला रिलीज झाला आहे.
'महावतार नरसिम्हा' चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाचे एकूण कलेक्शन 112.8 कोटी रुपये झाले आहे.
'महावतार नरसिम्हा' चित्रपटाचे हिंदी आवृत्तीतील 83.55 कोटी रुपये कमावले आहेत.
'महावतार नरसिम्हा'चित्रपटाचे ओटीटी अपडेट अधिकृतरित्या अद्याप जाहीर झाले नाही आहेत.
मात्र मीडिया रिपोर्टनुसार, 'महावतार नरसिम्हा' चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
तसेच रिपोर्टनुसार, 'महावतार नरसिम्हा'चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ओटीटी रिलीज होऊ शकतो.