Shreya Maskar
2024 मध्ये 'जिगरा' चित्रपटामधून आलिया भट्ट-वेदांग रैना ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
1999 बहिण-भावाच्या नात्याची गोड कथा सलमान खानच्या 'हम साथ साथ हैं'मधून पाहायला मिळते.
2022 ला रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपट खूप गाजला.
2001 मध्ये रिलीज झालेला शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा 'कभी खुशी कभी गम' आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो.
2015 ला 'दिल धडकने दो' हा प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंहचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
2004 मध्ये शाहरुख खानचा 'मैं हूं ना' रिलीज झाला. यात भावांची कथा दाखवली आहे.
2016ला ऐश्वर्या राय आणि रणदीप हुड्डा यांचा 'सरबजीत' चित्रपट रिलीज झाला.
2000 मध्ये रिलीज झालेल्या 'जोश' चित्रपटात शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.