pune water shortage  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पाणी कपातीचा सम-विषम फॉर्म्युला; कोणत्या भागात कधी पाणी येणार? वेळापत्रक समोर

Pune water shortage : पुण्यात पाणी कपातीचा सम-विषम फॉर्म्यला ठरला आहे. कोणत्या भागात कधी पाणी येणार, जाणून घ्या.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

पुण्यात महापालिकेने सोमवारपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. एका पाण्याच्या टाकीचे दोन भाग केले आहेत. त्यात सम तारखेला एका भागाला तर विषम तारखेला दुसऱ्या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी कपात लागू केल्यानंतर त्यातील त्रुटी दूर होण्यासाठी एक आठवडा लागणार आहे, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केलं आहे.

पाणी कपात होणारे भाग पुढीलप्रमाणे :

सम तारखेला पाणी पुरवठा होणारा भाग पुढील प्रमाणे

- आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, पुलाची वाडी, शिवाजीनगर गावठाण, डेक्कन जिमखाना परिसर, मनपा भवन, अमर सोसायटी, कांचनगल्ली,

भोंडे कॉलनी, खिलारेवाडी, भालेकर चाळ, रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण, बोपोडी, चिखलवाडी, एनसीएल,

अभिमानश्री सोसायटी, चव्हाणनगर, बाणेर रस्ता उजवी बाजू, माऊली पेट्रोल पंपा पर्यंतचा सर्व भाग, औंध गाव, प्रिझम सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत, भोसले नगर, अशोकनगर, रेंजहिल, खैरेवाडी, संपूर्ण बालेवाडी, बालेवाडी गावठाण, मोहननगर, ३.धनकुडे वस्ती, कपिल मल्हार परिसर, बाणेर गावठाण, वीरभद्र नगर, गणराज चौक, बाणेर

स्मशानभूमी रस्‍ता, पारखी मळा, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकणकर मळा, सुतारवाडी गावठाण, पाषाण पार्ट, सुस रस्ता, पंचवटी, म्हाळुंगे गाव, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, मुळा रस्ता, वारजे माळवाडी, कर्वेनगर पार्ट (ममता स्वीट्स ते विठ्ठल मंदिर रस्त्याची उजवी बाजू ते हायवे पर्यंतचा संपूर्ण भाग) रामनगर, शिवणे उत्तमनगर, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, कोथरूडमधील फक्त लक्ष्मीनगर, बालाजीनगर - पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा पॅलेस परिसर, पवार हॉस्पीटल, परिसर, सर्वे क्रमांक २३/१०, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, किर्लोस्कर सोसायटी, विवेकनगर, श्रीहरी सोसायटी, हिलपॉईट

सोसायटी, कोंढवा बुद्रूक, साईनगर, गजानन, महाराजनगर, शांतीनगर, गोकुळ, हॉटेल परीसर, साळवे गार्डन, श्रीकृष्ण कॉलनी, काकडेवस्ती, अर्शफनगर, सर्वे क्रमांक ५, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, अलिफ टॉवर, सावकाशनगर, राजीवगांधीनगर, अप्पर इंदिरानगरचा काही भाग, कोंढवा बुद्रूक गावठाण, लक्ष्मीनगर, वटोबा मंदिर, हागवणे वस्ती, टिळेकरनगर, मेहतानगर, खडी

मशीन चौक, पारगेनगर, एच. अँड एम. सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, सर्वे क्रमांक १५, पिसोळी रस्ता, येवलेवाडी, कामठेपाटीलनगर, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, कात्रज चौक ते कात्रज दूध डेअरी पर्यंतचा परिसर, भारती विद्यापीठ मागील परिसर, त्रिमूर्ति चौक ते अशोका आगम पर्यंतचा भाग, भारती विद्यापीठ- भारती विहार, श्रीराम निवास, शामाप्रसाद, सावंत विहार, सावंत गार्डन, सिक्ससेंन्स, कांचननगरी, वंडरसिटी, धनकवडी - गावठाण,

साईदत्तनगर, कृष्णामाई, सोसायटी, शंकरदर्शन सोसायटी, सर्वे क्रमांक २, आदर्शनगर, सह्याद्रीनगर, रामचंद्रनगर, तळजाई ग्रीन सोसायटी, केशव कॉम्प्लेक्स सोसायटी, फाईव्ह स्टार सोसायटी, सर्वे क्रमांक ३४ ते ३७, तळजाई पठार परिसर, साईनगर, खोराड वस्ती, अथर्व नगर, महादेवनगर आनंद विहार फेज १ व २, गौरीशंकर नगर, दामोदरनगर, विश्रांतीनगर, विठ्ठलवाडी,स्काय डेल, हिंगणे खुर्द, तरडे कॉलनी, आशीर्वाद हॉस्पीटल लेन, संतोष हॉल मागील परिसर, प्रगती हायस्कूल परिसर, रामनगर, टेल्कोरस्ता, गंगा भाग्योदय रस्ता, निरंजन पार्क, ब्रम्हा हॉटेलच्या मागील परिसर, शिवसागर सोसायटी,माणिकबाग, सनसिटी रस्ता, दौलतनगर, सुंदर सृष्टी परिसर, सारस्वत बँक परिसर, एकता नगरी परिसर, निंबज नगर, विठ्ठल मंदिर कमान

लिला पार्क, प्रयोजा सिटी, सेरेन काऊंटी, मियामी सोसायटी, नांदेड फाटा, पीएमएवाय सोसायटी, राजयोग, आनंद विहार, सिंहगड रस्ता धायरी, फाटा ते गणेश गार्डन रस्ता उजवी बाजू पुर्ण परिसर, आशा हॉटेल ते दांडेकर पुल उजवी व डावी बाजू पुर्ण, दांडेकर पुल ते मांगीर बाबा चौक डावी बाजू, फरशी पुल, दत्तवाडी परिसर, पानमळा, अगरवाल शाळा, ग्लोबल हॉस्पीटल, आशा हॉटेल ते म्हात्रे पुल उजवी बाजू पूर्ण, राजाराम पुल ते आशा हॉटेल सिंहगड रस्त्याची उजवी व डावीबाजू, आण्णा भाऊ साठे वसाहत, सावित्रीबाई फुले वसाहत, नवशा मारुती मंदिर मागील परिसर, आशा हॉटेल ते म्हात्रे पुल

रस्ताची डावी बाजू, शाम सुंदर सोसायटी, म्हसोबा चौक, आंबेडकर वसाहत, बुध्द विहार, शनी मंदिराची मागील बाजू, काशेवाडी, लोहियानगर, सहकारनगर, चुडामन तालीम, गुरुनानक नगर, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, शुक्रवार पेठ, जुना बाजार, सोमवार पेठ, कसबापेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ, मोमिनपुरा, स्वारगेट पोलिस वसाहत, नवीपेठ, पर्वती गाव, पर्वती दर्शन, लक्ष्मीनगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ, नानापेठ, भवानीपेठ, पुणे स्टेशन, सोमवार पेठ पोलिस वसाहत, शंकर नगर, चौधरी वस्ती, सताव वस्ती, पंढरी नगर, बोराटे वस्ती, पाटील बुवा नगर, थिटे नगर, काळूबाईनगर, खराडकर पार्क, राघोबा पाटील नगर, साईनाथ नगर, समर्थ नगर, श्रीराम सोसायटी गल्ली क्रमांक १ ते ११, खुळेवाडी, खांदवेनगर, चंदननगर भाजी मंडई, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर

एकनाथ पठारे वस्ती, अशोक नगर, चंदननगर, शिवाजी पुतळा, संघर्ष चौक, चव्हाणनगर, प्रीतनगर, राघवेंद्र नगर, बोराटे वस्ती, करनगर , म्हाडा, यशवंतनगर, तुकाराम नगर, अनुसया पार्क, वृंदावन नगर, येरवडा गावठाण, इराणी मार्केट,गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता, मदर तेरेसा, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नुरानी मस्जिद, नेताजी नगर, गांधीनगर, कश्मीर कॉलनी, भीमा शंकर वसाहत,

यशवंत नगर, खड्डा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, आंबेडकर वसतिगृह, सुभाष नगर, नवी खडकीतालिमी पर्यंत, बाराते वस्ती, बोसले वस्ती, कुमार आंगण, प्रतिक नगर सेक्टर क्रमांक १ ते ६, जेसीडी पार्क, पंचशील नगर, केशवनगर, साडेसतरानळी, कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, मितल सोसायटी, सैनिक नगर, कामगार नगर, चंद्रमा नगर, प्रेस कॉलनी, ड्रिम सोसायटी, शिवाई कॉलनी, श्रमिक नगर, महिला जेल, गणेश नगर, म्हस्के वस्ती, कळस गावठाण, माळवाडी जाधव वस्ती, मिलिट्री ग्रेप सेंटर, वडारवस्ती विश्रांतवाडी, काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, हेवन पार्क, टँकर पॉइंट, रामनगर झोपडपट्टी, कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्ता, ताडीवाला रोड झोपडपट्टी, ससून रुग्णालय, बी.टी.कवडे रस्ता दोन्ही बाजू, भीमनगर, घोरपडी (अंशतः), भारत फोर्ज कंपनी लगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग - तारादत्त कॉलनी, डोबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल.

विषम तारखेला पाणी पुरवठा होणारा भाग पुढील प्रमाणे

स्वीट ते विठ्ठल मंदिर रस्त्याची डावी बाजू), एरंडवणा भाग, बावधन खुर्द, बावधन बुद्रूक, संतोषनगर संपुर्ण परिसर, दत्तनगर संपुर्ण परिसर, आंबेगाव खुर्द, वाघजाई नगर परिसर, अटल अकरा, आंबेगाव खुर्द गावठाण परिसर, हनुमाननगर, जांभुळवाडी रस्ता, शनिनगर, टेलको कॉलनी गल्ली क्रमांक १ ते १०. टेलको कॉलनी चौथा व पाचवा टप्पा, गणेश गॅलेक्सी

सोसायटी, लेक व्हिस्टा सोसायटी, व्यंकटेश क्षितीज सोसायटी व ३ रा टप्पा,आंबेगाव खर्द व शेजारील मेघस्पर्श सोसायटी, स्वामी नारायण मंदिर, सनसिटी सोसायटी, तुकारामनगर, निविता सोसायटी, सन ब्राईट शाळा इत्यादी परिसर, कात्रज - कात्रज गावठाण, गुजरवाडी फाटा, राजस सोसायटी, विद्यानगर, आनंदनगर, उत्कर्ष सोसायटी, महादेवनगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुंदरबन, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज-कोंढवा रस्ता परिसर, पॅरामाऊंट गार्डन, यशश्री सोसायटी, आयडीयल पार्क, खेतेश्वर आश्रम, शिक्षक सोसायटी, स्वामी समर्थनगर,

राजमाता कॉलनी इत्यादी.उज्वल टेरेस, गणेश नभांगण, मानस परिसर, गोकुळनगर, कांबळेवस्ती, व्यंकटेश शर्विल, परांजपे अभिरुची, यश प्लॅटिनम परिसर, हायब्लिस, सुंदर समृध्दी, लिमयेनगर परिसर, सन रेसिडन्सी, उज्वल हेरीटेज, सिल्हर कॉईन, धायरी मुख्य रस्त्याची डावी बाजू (बी साईड), ओक ऊड सोसायटी, विठ्ठल संस्कृती, व्यंकटेश हिल सोसायटी, सिंहगड रस्ता व वडगाव पुल ते धायरी फाटा रस्त्याच्या दोन्ही बाजू, लाडली साडी शॉप परिसर, धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मुख्य रस्ताची डावी बाजू गल्ली क्रमांक १२ बी ते गल्ली क्रमांक ३४ बी, दळवी वाडी परिसर, बारांगणी मळा, पोकळे बाग, ओयो गार्डन, राधीका रॉयल, व्यंकटेश सेरेनिटी परिसर, धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मुख्य रस्ताची

उजवी बाजू (ए बाजू), जाधवनगर, वडगाव गावठाण संपुर्ण, हायवे वडगाव पुल ते नवले पुल रस्त्याची डावी बाजू, कुदळे बाग, नारायण बाग, नेवसे हॉस्पीटल परिसर, दबाडी परिसर, वसंतबाग, अटल सोसायटी, कोठारी ब्लॉक, मार्केटयार्ड,

हमालनगर, इंदिरानगर, महर्षीनगर, डायसप्लॉट, सॅलसबरीपार्क, ढोलेमळा, श्रेयस सोसायटी, पारिजात सोसायटी, अनिकेत सोसायटी, आंबेडकर वसाहत, धवलगिरी, वास्तूनगर, झाला कॉम्पलेक्स, केंजळेनगर, रम्यनगरी, पितळेनगर, हाईडपार्क, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, दामोदरनगर, संत एकनाथनगर, औद्योगिक वसाहत, कुमार पार्क सोसायटी, प्रेमनगर वसाहत, प्रेमनगर सोसायटी विमल विहार सोसायटी, महावीर इलेक्ट्रॉनिक्स, गंगाधाम परिसर, लुंकड हायलॅण्ड, विद्यासागर कॉलनी,संदेशनगर, भिमाले कॉम्प्लेक्स, अप्पर पंपिंग मागील एरिया क्रिसेंट हायस्कुल, सोपान महाराज परिसर, गिडनी पार्क,विष्णू विहार, सुर्यप्रभा गार्डन, वैभव सोसायटी, महेश सोसायटी कॅनरा बँक, चिंतामणीनगर भाग १ , दामोदर सोसायटी, दत्तमंदिर, गणेश विहार, तुळशीनगर, अप्पर इंदिरानगर, जागडेवस्ती, बुऱ्हाणी कॉलनी, पितळेनगर, सिटीपार्क, न्यु ईरा सोसायटी,विद्यानगर कॉलनी, गंगाधाम, गगन गॅलक्सी, महावीर फर्निचर, बिबवेवाडी गावठाण परिसर, लोअर इंदिरानगर, सुवर्णनगरी,चिंतामणीनगर, इंदिरानगर संपवेल, दुर्गामाता गार्डन, सिद्धार्थनगर, गणेशनगर, अण्णाभाऊ साठे, वसाहत, तावरे हॉल, सुवर्णयुगचौक, सुपरमंच, अप्पर काही भाग, तीरुपती भेळ, हिंदु सुपर मार्केट, बंधुत्व मित्र मंडख, पासलकर भवन (सुप्पर टाकी अंतर्गतचा भाग) स्टेट बँकनगर, महालक्ष्मीनगर, पुजा सोसायटी, पुनमपार्क, बालाजीनगर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर (प्रत्येक भाग १ तास टप्प्याटप्याने), सिध्दार्थनगर, चैत्रबन पद्मावती, तळजाई वसाहत, चव्हाणनगर

संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत, पापळ वस्ती, गणपतनगर, (प्रत्येक भाग एक तास टप्प्याटप्याने), अप्पर पंपिंग मागील एरिया, बी-३७ मागील भाग, प्रसन्न सोसायटी, धर्मवीर पार्क, चिंतामणीनगर भाग १,२,३, बकुळनगर, शिवतेजनगर, खडकेवस्ती, सदगुरुनगर, ओंकारनगर, शक्ती बंगला, गायकवाड वस्ती, प्लाझा बेकरी, पवार मांडावले, मधु ठाकुर गल्ली, कदम बंगला, विघ्नहरनगर भाग २, जागडेनगर, गंगाधाम, प्रसाद बिबवेनगर, पी. एम. टी. कॉलनी, आई माता मंदिर (प्रत्येक भाग १

तास टप्प्याटप्याने), वर्धमानपुरा सोसायटी, स्वयंभू हिल्स सोसायटी, गणेशनगर, शेळकेवस्ती, श्रेयसनगर, स्वामी समर्थनगर, तुळजाभवानीनगर, खामकरवस्ती, मावळा हॉटेल गल्ली, बिलाल मस्जिद, पद्मावतीनगर, गणेशनगर, जयहिंदनगर, पवननगर भाग १,२ त्रीमुर्तीनगर, साईनगर, आंबिकानगर, राममंदिर, संगम हॉटेल, शिवरायनगर सरगम चाळ, बुद्ध विहार, मंगेश

शिलवंत गल्ली, म्हाडा वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती गावठाण, शिवदर्शन, आंबेडकर वसाहत, संध्या सोसायटी, शिरीष सोसायटी, गवळीवाडा, संजयनगर वसाहत, सारंग सोसायटी, तावरे बेकरी परिसर, निर्मलबाग, पर्वती दर्शन, शिंदे हायस्कुल परिसर, एस. टी. कॉलनी, पंचमी हॉटेल सातारा रस्ता परिसर, महात्मा फुले वसाहत, स्टेट बँक कॉलनी वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, वेलनकर कॉलनी, संतनगर, राजश्री शाहू सोसायटी, महाविरपार्क, सहकारनगर क्रमांक २, मोरेवस्ती, ऋुतूराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, सुपार्श्वनाथ सोसायटी, आदर्शनगर सोसायटी, आदिनाथ, महर्षीनगर (भाग), सहकारनगर पोलिस ठाणे परिसर, गुरूराज, गाडगीळ उद्यान परिसर, पर्वती दर्शन, फुले चौक, इंडस्ट्रियल इस्टेट, वेलनकरनगर, पर्वती दर्शन, मित्र मंडळ, स्टेट बँक कॉलनी, शिवदर्शन, जनता वसाहत गल्ली क्रमांक १ ते ९० डोंगर माथ्याकडील परिसर, जनता वसाहत गल्ली क्र.९१ ते १०८, वाघजाई परिसर जनता वसाहत रस्त्याकडील परिसर, आपले घर, तुळजाभानी नगर, समर्थनगर राजाराम पाटील

नगर, ईओन आयटी पार्क, खराडी, पाटील बुवा नगर भनगाई वस्ती, गेरा बंगलो, शेतकरी नगर, गेरा पार्क साउथ आणि नॉर्थ. प्रभाग क्र ३ धनलक्ष्मी पार्क, मित्रमंडळ सोसा, दत्त प्रसाद सोसायटी, सुनिता नगर, प्रभाग क्रमांक ५ गणेशनगर, स्वामी समर्थ मंदिर, समता सोसायटी, आनंद पार्क, आनंद मंगल सोसायटी, राजश्री कॉलनी, इंदिरा नगर, मतेनगर, पुण्य नगरी, महावीरनगर. सोमनाथ नगर काही भाग सोपाननगर काही भाग, संगमवाडी, जयजवाननगर, रामनगर, यु.पी हॉटेल परिसर, अशोक नगर, गांधी नगर, शास्त्री नगर, नगर रस्ता, डंकर लाईन, कल्याणी नगर, अधीक्षक बंगला परिसर, आंबेडकर सोसायटी, राम सोसायटी, हरीगंगा सोसायटी, समाजकल्याण वसतीगृह, फुलेनगर, इंदिरा नगर, राम सोसायटी भारत नगर, शांतीनगर, अहिल्यानगर,

स्वातंत्र्य सैनिक नगर, कतारवाडी,साप्रस, आरोग्यभवन, विश्रांतवाडी पोलिस वसाहत, बर्माशेल, संजय पार्क, विमानगर काही भाग विमानतळ, एअरफोर्स, नगर स्ता- पराशर व श्रीपार्क सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, रामटेकडी एसआरपीएफ, वैदुवाडी,

भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर १ ते १४ गल्ली, हडपसर गावठाण (अंशतः), माळवाडी, मुंढवा, १५ नंबर,

मगरपट्टा सिटी, संजीवनी हॉस्पिटल, भोसले गार्डन, ओरीएंट गार्डन, साधूनाना तुपे वस्ती, इंद्रप्रस्थ, अमर सृष्टी, सोलापूर रस्ता डावी बाजू, ज्ञानदीप सोसायटी, म्हसोबा नगर, काळेबोराटेनगर, हांडेवाडी रस्ता, भुजबळ वस्ती, सैयद नगर, टँकर पॉईंट वानवडी गावठाण, चौगुले मळा, शितळादेवी मंदिर व परिसर, जगताप चौक, आझादनगर, मानेवस्ती, राजीवगांधी नगर, शांतीनगर, रिव्हेरा सोसायटी, शिवानंद गार्डन सोसायटी, गंगा सटेलाईट सोसायटी व परिसर, सनग्रेस स्कूल भाग, केदारी नगर व

विकास नगर, उदयबाग, सोपानबाग, शिवकर वस्ती, लक्ष्मीनगर, जांभूळकर मळा, होलेवस्ती, प्रेझेंट पार्क, सेंट पेट्रिक टाउन, क्लासिक अपार्टमेंट, विवेक अपार्टमेंट मधुबन सोसायटी, कवडे मळा, ब्रह्माबाग, प्रीतीप्रकाश सोसायटी, कंदर सोसायटी,

अमेय सोसायटी, ९३ मॉलपासून रामटेकडी इंडस्ट्रीयल एस्टेट, एस.व्ही.नगर, हडपसर कचरा डेपो, शांतीनगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, भीमपुरा गल्ली क्रमांक १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, महात्मा गांधी रस्ता, इस्ट स्ट्रीट, जी.ई. (साउथ/ नॉर्थ/सेन्ट्रल), संपूर्णपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वसाहत, घोरपडी (अंशतः), श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, कोरेगाव पार्क (अंशतः), सर्वोदय कॉलनी, धायरकर वस्ती, पासपोर्ट कार्यालय, नॉर्थ मेन रोड, भाग्योदयनगर, शिवनेरी नगर, साईबाबा नगर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles: झोप पूर्ण होऊनही डोळ्यांखाली डार्क सर्कल आहेत? डॉक्टरांनी सांगितली ही ७ छुपी कारण

Maharashtra News Live Update: श्री अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचे काम सुरू

BP Reading Problem: तुम्ही घरी रक्तदाब तपासता का? या 7 चुकांमुळे रक्तदाबाची रीडिंग येऊ शकते जास्त

अमेरिकेनं इराणवर डागले टॉमहॉक मिसाईल, इराणणं उडवली अमेरिकेची 18 लष्करी तळं

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; खासदाराने तडकाफडकी दिला पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT