PMC Election 2025 saam tv
मुंबई/पुणे

Pune Election: पुण्यातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी समोर, कोणत्या प्रभागातून कोणत्या उमेदवारांमध्ये होणार लढत? वाचा लिस्ट

PMC Election 2025: पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांची यादी समोर आली आहे. १६५ नगरसेवक पदासाठी सर्वपक्षाचे एकूण ११६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण लिस्ट वाचा एका क्लिकवर...

Priya More

Summary -

  • पुणे महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतील उमेदवारांची यादी जाहीर

  • १६५ नगरसेवक पदांसाठी तब्बल ११६५ उमेदवार रिंगणात

  • पुण्यात चौरंगी लढत होणार आहे

  • कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार याची यादी समोर आली आहे

अक्षय बडवे, पुणे

पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षीय उमेदवारांची यादी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवारांची ही यादी आहे. पुणे शहरात एकूण ४१ प्रभागात १६५ नगरसेवक पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. १६५ नगरसेवक पदासाठी सर्वपक्षाचे एकूण ११६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुण्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत मनसे- शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढत आहे. शिवसेना आणि भाजप हे पक्ष देखील स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणत्या प्रभागामधून कोणत्या पक्षाच्या कोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे ते आपण पाहणार आहोत...

प्रभाग 1: कळस-धानोरी-उर्वरित लोहगाव

भाजप

शीतल भंडारे ,संगीता दांगट, वंदना खांदवे, अनिल टिंगरे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

आरती चव्हाण, नूतन राहुल प्रताप, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे

शिवसेना (शिंदे गट)

हेमलता बनसोडे, प्रदीप रावते, मीनाक्षी म्हस्के, गिरीश जैवळ

काँग्रेस आघाडी

सोनाली ठोंबरे (काँग्रेस)

शिवसेना ठाकरे गट

सोमनाथ खांदवे

---------------------------------------------------

प्रभाग 2: फुलेनगर-नागपूर चाळ

काँग्रेस आघाडी

प्रियंका रणपिसे (काँग्रेस), शिवानी माने (काँग्रेस), कनहर अजहर खान (काँग्रेस)

शिवसेना ठाकरे गट

सुनील गोगले

भाजप

रेणुका चलवादी (आरपीआय पुरस्कृत), सुधीर वाघमोडे (आरपीआय पुरस्कृत), राहुल जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस

नंदिनी धेंडे, रवी टिंगरे,शीतल सावंत, सुहास टिंगरे

मनसे

गणेश पाटील, दीपाली शिर्के

---------------------------------------------------

प्रभाग 3: विमाननगर-लोहगाव-वाघोली

भाजप

ऐश्वर्या पठारे, अनिल सातव, श्रैयस प्रितम खांदवे, रामदास दाभाडे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

उषा कळमकर, सुनील खांदवे, उज्ज्वला खांदवे, बंडू खांदवे

शिवसेना (शिंदे गट)

गायत्री पवार, हेमंत बत्ते

---------------------------------------------------

प्रभाग 4: खराडी-वाघोली

भाजप

भय्यासाहेब जाधव / शैलेश बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भरणे, सुरेंद्र पठारे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

नानासाहेब आबनावे, वसुंधरा उबाळे, दर्शना पठारे, समीर भाडळे

महाविकास आघाडी

पवन सोनवणे (काँग्रेस), प्रभा करपे (काँग्रेस), विनिता जमदडे (काँग्रेस), बाळा पऱ्हाड (काँग्रेस)

---------------------------------------------------

प्रभाग 5: वडगाव शेरी-कल्याणीनगर

भाजप

नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे, योगेश मुळीक

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

सचिन भगत, सुनिता गलांडे, रुपाली गलांडे, संदीप जऱ्हाड

महाविकास आघाडी

राजेंद्र शिरसाट (काँग्रेस), अश्विनी अल्हाट (शिवसेना ठाकरे गट), कविता राऊत (शिवसेना ठाकरे गट), ॲड. सतीश मुळीक (शिवसेना ठाकरे गट)

शिवसेना शिंदे गट

छाया गलांडे, सारिका दळवी

प्रभाग 6: येरवडा-गांधीनगर

काँग्रेस

अविनाश साळवी, हनीफ शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके

भाजप

संतोष आरडे, आशा विटकर, संगीता सुकाळे, संजय भोसले

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित गव्हाणे, संध्या देवकर, ज्योती चंदेवाल, अनवर पठाण

शिवसेना शिंदे गट

किशोर वाघमारे, कोमल वाघचौरे, ॲड. स्नेहल सुनील जाधव, आनंद गोयल

शिवसेना ठाकरे गट

राजेश वाल्हेकर, तृप्ती शिंदे, गोपाळ जाधव, तुषार महाजन

मनसे

लक्ष्मण काते, रूपाली ठोसर, रोहित मदने, अर्चना माचरेकर

---------------------------------------------------

प्रभाग 7: गोखलेनगर-वाकडेवाडी

भाजप

मानवतकर निशा, माळवे सायली, भोसले रेश्मा, निकम हरिश

राष्ट्रवादी काँग्रेस

साने आशा, ओरसे अंजली, निकम नीलेश

काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट

राजश्री चव्हाण, सोनाली डोंगरे, राजू ऊर्फ दत्तात्रय पवार, समाधान शिंदे

---------------------------------------------------

प्रभाग 8: औंध-बोपोडी

भाजप

परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, चंद्रशेखर निम्हण

राष्ट्रवादी काँग्रेस

विनोद रणपिसे, पोर्णिमा रानवडे, अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे

काँग्रेस

सुंदर ओव्हाळ, प्राजक्ता गायकवाड, शोभा अरगडे, राजेंद्र भुतडा

शिवसेना ठाकरे गट

सोनाली जुनवणे

शिवसेना शिंदे गट

शुभम अडागळे, पुष्पा जाधव, अंजली दिघे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

वसुधा निर्भवणे

---------------------------------------------------

प्रभाग 9: सुस-बाणेर-पाषण

भाजप

रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयुरी कोकाटे, लहू बालवडकर

राष्ट्रवादी काँग्रेस

गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण, अमोल बालवडकर

काँग्रेस

संदीप बालवडकर, जीवन चाकणकर

शिवसेना ठाकरे गट

ज्योती चांदेरे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

जयेश मुरकुटे

मनसे

मयूर सुतार

---------------------------------------------------

प्रभाग 10: बावधन-भुसारी कॉलनी

भाजप

किरण दगडे, रुपाली सचिन पवार, अल्पना वरपे, दिलीप वेडे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

अभिजित दगडे, जयश्री मारणे, सुजाता गंडे, शंकर केमसे

शिवसेना (शिंदे गट)

लक्ष्मीकांत गोवेकर, मिलन धनावडे, मीनल सोनटक्के, रमेश उभे

काँग्रेस

सुरेखा मारणे

प्रभाग 11: रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर

भाजप

अजय मारणे, शर्मिला शिंदे, मनीषा बुतला, अभिजित राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे, नीलेश शिंदे

काँग्रेस

दीपाली डोख, नैना सोनार, रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम

शिवसेना (ठाकरे गट)- मनसे

बाळासाहेब धनवडे, सविता मते, स्नेहल शिंदे, अर्चना भगत

शिवसेना (शिंदे गट)

नितीन पवार, सविता भगत, वैशाली मराठे, राज धुमाळ

---------------------------------------------------

प्रभाग 12: छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी

भाजप

पूजा जागडे, निवेदिता एकबोटे, अपूर्व खाडे, अमृता म्हेत्रे

राष्ट्रवादी काँग्रेस

बाळासाहेब ऊर्फ दीपक बोडके, निता मंजाळकर, दयानंद इरकल, निता अलगुडे

काँग्रेस-शिवसेना

प्रियंका पवार, राजश्री अडसुळ, अतुल दिघे, ऋषिकेश जाधव

---------------------------------------------------

प्रभाग 13: पुणे स्टेशन-जय जवाननगर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

दीक्षा गायकवाड, श्वेता चव्हाण, विकार शेख, नीलम गायकवाड

भाजप

निलेश आल्हाट, शोभा मेमाणे, अश्विनी भोसले, सूर्यकांत निकाळजे

काँग्रेस

अरविंद शिंदे, कुणाल राजगुरू, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव

शिवसेना शिंदे गट

सुजित यादव, दीपाली काची, सुविधा त्रिभूवन, नुरूद्दीन सोमजी

---------------------------------------------------

प्रभाग 14: कोरेगाव पार्क- घोरपडी-मुंढवा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

सुमन ऊर्फ गया गायकवाड, संदीप कोद्रे, सुरेखा कवडे, बंडूतात्या गायकवाड

भाजप

हिमाली कांबळे, किशोर धायरकर, मंगला मंत्री, उमेश गायकवाड

काँग्रेस -शिवसेना ठाकरे गट-मनसे

स्वाती भिसे, प्रदीप परदेशी, गौरी पिंगळे, बाबू वागसकर

शिवसेना (शिंदे गट)

पंकज कोद्रे, जयश्री कोद्रे

---------------------------------------------------

प्रभाग 15: मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

जोशीला कांबळे, पुरुषोत्तम धारवाडकर, शिवानी तुपे, अजित घुले

भाजप

शिवराज घुले, सारिका घुले, डॉ दादा कोद्रे, नंदा आबनावे

शिवसेना (शिंदे गट)

राजश्री माने, संदीप लोणकर, सीमा घुले, निलेश घुले

---------------------------------------------------

प्रभाग 16: हडपसर-सातववाडी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

वैशाली बनकर, वर्षा पवार, कमलेश कापरे, योगेश ससाणे

भाजप

शिल्पा होले, उज्वला जंगले, संदीप दळवी, मारुती तुपे

शिवसेना ठाकरे गट

पल्लवी सुरसे, नलिनी मोरे, नितीन गावडे, विजय देशमुख

काँग्रेस

नंदा हिगणे, अनुष्का हिंगणे, गणेश फुलारे, दिलीप गायकवाड

शिवसेना (शिंदे गट)

उल्हास तुपे, आयोध्या आंधळे, सागरराजे भोसले, नलिनी मोरे

---------------------------------------------------

प्रभाग 17: रामटेकडी-माळवाडी-वैदवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

अशोक कांबळे, हेमलता मगर, संगीता तुपे, आनंद आलकुंटे

भाजप

प्रशांत तुपे, शुभांगी होले-शिवरकर, पायल तुपे, खंडू लोंढे

शिवसेना (शिंदे गट)

सतीश कसबे, अंजुमन इम्तियाज मोमीन, स्वाती गोफणे, समीर तुपे

---------------------------------------------------

प्रभाग 18: वानवडी-साळुंखे विहार

भाजप

धनराज घोगरे, कालिंदा पुंडे, कोमल शेंडकर, आभिजित शिवरकर

काँग्रेस

प्रशांत जगताप, साहिल केदारी, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभूळकर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

दिलीप जांभूळकर, योजना चौघुले, निकीता जगताप, रोहन गायकवाड

शिवसेना (शिंदे गट)

मकरंद केदारी, श्रध्दा सामल, पल्लवी केदारी, प्रेम दरेकर

---------------------------------------------------

प्रभाग 19: कोंढवा खुर्द-कौसरबाग

भाजप

नूर फातिमा हुसेन खान, सुप्रिया शिंदे, सतपाल पारगे, अमर गव्हाणे

काँग्रेस

तस्लिम हसन शेख, आशिया मणियार, कासिफ शेख, तेहजीब सिद्दीकी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

नंदा लोणकर, परवीन हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, ॲड. अब्दुल गफुर अहंमद पठाण

शिवसेना (ठाकरे गट)-मनसे

मुबिना अहंमद खान, नाजीया समीर पंजाबी, मेघा बाबर, साईनाथ बाबर/ प्रसाद बाबर

शिवसेना (शिंदे गट)

तस्लिम छबिल पटेल, जहिर शेख, जुनेद हाजी फारुक शेख, एम. आय. एम, आसमा खान,

नूरुल्ला शेख (सर्वसाधारण)

मुबीन खान (सर्वसाधारण)

---------------------------------------------------

प्रभाग 20: शंकर महाराज मठ- बिबवेवाडी

भाजप

राजेंद्र शिळमकर, तनवी दिवेकर, मानसी देशपांडे, महेंद्र सुंदेचा मुथा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

प्रीतम नागापुरे, अस्मिता शिंदे, रश्मी अमराळे, गौरव घुले

शिवसेना (शिंदे गट)

बंडू जायभाय, प्रियंका शितोळे, रूपाली दारवटकर, नवनाथ निवंगुने

काँग्रेस

रूपाली बिबवे

प्रभाग 21: महर्षीनगर-सॅलिसबरी पार्क

भाजप

प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर, मनीषा चोरबेले, श्रीनाथ भिमाले

राष्ट्रवादी काँग्रेस

श्रीशैल्य दसाडे, शोभा नांगरे, श्वेता होनराव, बाळासाहेब अटल

काँग्रेस

पुष्कर अबनावे, स्नेहल पाडळे, संगीता सुराणा, अक्षय जैन

शिवसेना (शिंदे गट)

विशाल सरोदे, अर्चना ढोले, पूजा नरवडे, दिनेश खराडे

---------------------------------------------------

प्रभाग 22: काशेवाडी-डायस प्लॉट

भाजप

मृणाल कांबळे, संदीप लडकत, अर्चना पाटील, विवेक यादव

काँग्रेस

इंद्रा बागवे, रफिक अब्दुल रहीम शेख, दिलशाद जुबेर शेख, अविनाश रमेश बागवे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

प्रिया मोरे, हरीश लडकत, फरीदा खान, शानुर शेख

शिवसेना (शिंदे गट)

निकिता जाधव, अनिल दामजी, नूरजा शेख

---------------------------------------------------

प्रभाग 23: रविवार पेठ-नाना पेठ

भाजप

पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, ऋतुजा गडाळे, विशाल धनवडे

शिवसेना शिंदे गट

गणेश नलावडे, वैष्णवी किराड, प्रतिभा धंगेकर, प्रीतम अवचिते

शिवसेना ठाकरे गट

संजय मोरे, निकिता मारटकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, खान शहाबाज मोहम्मद आरिफ

---------------------------------------------------

प्रभाग 24: कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-के.ई.एम. हॉस्पिटल

भाजप

गणेश बीडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव

शिवसेना-शिंदे गट

प्रणव धंगेकर, वैशाली सागर, प्रशांत मते, मेघना तारवडे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

सुजाता शेट्टी, पूनम कोळोखे, प्रकाश फुलावरे, विरेंद्र किराड

शिवसेना ठाकरे गट

राजेश मोरे, रंजना खडके

काँग्रेस

नितीन परतानी

---------------------------------------------------

प्रभाग क्रमांक: 25 शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई

भाजप

बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित

शिवसेना (ठाकरे गट) - मनसे

अमृता गणेश भोकरे, निलेश हांडे

शिवसेना (ठाकरे गट)

समीर गायकवाड

शिवसेना (ठाकरे गट)

रिद्धिमा येवले

-----------------------

प्रभाग 27: नवी पेठ - पर्वती

भाजप

धीरज घाटे, अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

धनंजय जाधव, दिपाली बारवकर, अक्षदा लांडगे, अशोक हरणावळ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

रवी भामरे, प्रेमराज गदादे, राकेश क्षीरसागर

काँग्रेस

नंदू वीर, पायल काळे

-----------------------

प्रभाग 30: कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी

भाजप

सुशील मेंगडे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, राजाभाऊ बराटे

*राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रे अजित पवार गट)

स्वप्निल दुधाने, संगीता बराटे, निवेदिता जोशी, विजय खळदकर

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

विनोद मोहिते, मानसी गुंड, प्रतीक्षा जावळकर, प्रणव थोरात

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

मनिषा शितोळे

काँग्रेस-शिवसेना

सुनीता सरगर, वैशाली दिघे

प्रभाग 31: मयूर कॉलनी कोथरुड

भाजप

दिनेश मथावड, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, पृथ्वीराज सुतार

काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट-मनसे

योगेश मोकाटे, किशोर शिंदे, प्रज्ञा लोणकर, सुप्रिया काळे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

राज जाधव

-----------------------

प्रभाग 32: वारजे-पॉप्युलरनगर

भाजप

हर्षदा भोसले, भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके,

*राष्ट्रवादी काँग्रेस

अश्विनी कांबळे, किरण बारटक्के, दीपाली धुमाळ, सचिन बराटे

मनसे

केशर सोनवणे, गणेश धुमाळ, भाग्यश्री दांगट

शिवसेना (शिंदे गट)*

दीपाली धिवार, अजय भलशंकर

-----------------------

*प्रभाग 33: शिवणे-खडकवासला-धायारी

भाजप

धनश्री कोल्हे, ममता दांगट, किशोर पोकळे, सुभाष नाणेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

रश्मी घुले, अनिता इंगळे, काकासाहेब चव्हाण, संदीप मते

शिवसेना (ठाकरे गट)

रूपाली करंजावणे, सोनाली पोकळे, राहुल घुले, शिवाजी मते

शिवसेना (शिंदे गट)

सीमा पोकळे, राहूल मते

-----------------------

प्रभाग 34: नऱ्हे-वडगाव बद्रुक-धायरी

भाजप

हरिदास चरवड, कोमल नवले, जयश्री भुमकर, राजाभाऊ लायगुडे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

बापूसाहेब पोकळे, नेहा मोरे

शिवसेना (शिंदे गट)

निलेश गिरमे, राधिका गिरमे, विठ्ठल तांबे, सुप्रिया भूमकर

शिवसेना (ठाकरे गट)

सुरेखा दमिष्टे, प्राजक्ता दांगट, केतन शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

तृप्ती पोकळे, शरद दबडे

-----------------------

प्रभाग 35: सणसिटी-माणिकबाग

भाजप

ज्योती गोसावी, मंजुषा नागपूरे (बिनविरोध), सचिन मोरे, श्रीकांत जगताप (बिनविरोध)

शिवसेना (ठाकरे गट)

नैना हणमघर, नितीन गायकवाड

काँग्रेस

धनंजय पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

भरत भुरट

-----------------------

प्रभाग 36: सहकारनगर-पद्मावती

भाजप

वीणा घोष शैलजा भोसले, सई थोपटे, महेश वाबळे

*राष्ट्रवादी काँग्रेस,

सुभाष जगताप, अश्विनी कदम, नीलिमा गांधी, सुशांत ढमढेरे

शिवसेना (शिंदे गट)

आबा बागुल, नयना लगस, पूनम परदेशी, मच्छिंद्र ढवळे

-----------------------

*प्रभाग 37: धनकवडी-कात्रज डेअरी

भाजप

वर्षा तापकीर, बाळाभाऊ धनकवडे, सचिन बदक, अरुण राजवाडे

शिवसेना (शिंदे गट)

गिरीराज सावंत, सुलक्ष्मी धनकवडे, मोहिनी देवकर, संकेत यादव/ सागर बारणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

श्रद्धा परांडे, कैलास भोसले, विजय क्षीरसागर

शिवसेना (ठाकरे गट)

तेजश्री भोसले, नेहा कुलकर्णी, पंढरीनाथ खोपडे

-----------------------

प्रभाग 38: बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

स्मिता कोंढरे, दत्तात्रय धनकवडे, सीमा बेलदरे, सारिका फाटे, प्रकाश कदम

भाजप

अश्विनी चिंधे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोरघे, व्यंकोजी खोपडे

शिवसेना (शिंदे गट)

वनिता जांभळे, अनिल कोंढरे संध्या बर्गे, प्राजक्ता लिपाने, स्वराज बाबर

शिवसेना (ठाकरे गट)-काँग्रेस

अस्मिता रानभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे , कल्पना थोरवे (शिवसेना, ठाकरे गट), वसंत मोरे (शिवसेना, ठाकरे गट)

-----------------------

प्रभाग 39: अप्पर सुपर-इंदिरानगर

राष्ट्रवादी काँग्रेस

भारती परदेशी, प्रतिक कदम, अभिलाषा घाटे, कुमार नायर

भाजप

वर्षा साठे, दिगंबर डवरी, रुपाली धाडवे, प्रमोद ऊर्फ बाळासाहेब ओसवाल

शिवसेना (शिंदे गट)

पूनम वाघमारे, बळीराम निंबाळकर, मनिषा मोहिते, अविनाश खेडेकर

-----------------------

प्रभाग 40: कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी

भाजप

अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम, रंजना टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस

सुरेश ऊर्फ बाळासाहेब कवडे, वर्षा मारकड, सपना धर्मावत, गंगाधर बधे

शिवसेना (शिंदे गट)

रोहित साळवे, संगीता ठोसर, कोमल मरळ,

शिवसेना (ठाकरे गट)

पंकज जगताप, वंदना घोडके, स्नेहल कामठे, रुपेश मोरे

-----------------------

प्रभाग: 41 महंमदवाडी-उंड्री

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

अश्विनी सूर्यवंशी, निवृत्ती बांदल, श्वेता घुले, फारुक इनामदार

भाजप

प्राची आल्हाट, जीवन जाधव, स्नेहल दगडे, अतुल तरवडे

काँग्रेस

संगीता सपकाळ, शमशुद्दीन इनामदार, नसीम जाफर शेख, विजय दगडे

शिवसेना (शिंदे गट)

सारिका पवार, प्रमोद भानगिरे, स्वाती टकले, मच्छिंद्र दगडे

शिवसेना (ठाकरे गट)

रोहिणी घुले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT