Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Online Game: ऑनलाइन रमीचा नाद; नोकराने घरातून केली ३८ लाखची चोरी

Pune News ऑनलाइन रमीचा नाद; नोकराने घरातून केली ३८ लाखची चोरी

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : आॕनलाईन रम्मी खेळण्यासाठी पुण्यातील एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल ३८ लांखाची चोरी (Theft) केली आहे. या चोरी प्रकरणी मनीष जिवनलाल राॕय या चोरट्याला (Pune News) चतुशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. (Tajya Batmya)

सोशल माध्यमावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रमी अॕप आहेत. या रमी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन रमी खेळत मालकाच्या (Police) घरातून तब्बल ३८ लाख रुपयांची चोरी या आरोपीने केली. मनीष हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. फेसबुकवर येणाऱ्या जाहिरात बघून तो रम्मी खेळू लागला. सुरवातीला तो रम्मीत पैसे जिंकला आणि त्याला रम्मी खेळण्याचे व्यसन लागले. रम्मी खेळण्यासाठी तो टप्प्याटप्याने काम करत असलेल्या त्रंबकराव पाटील यांच्या घरातील तब्बल ३८ लाखांची चोरी केली. 

बँक खात्यावरून संशय 

आरोपीने मालकाच्या घरात चोरी करताना कोणते प्रकारची तोडफोड अथवा उचका उचकट केली नव्हती. पोलिस चौकशीत आरोपीच्या खात्यात लाखो रुपये भरलेले पोलिसांना आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने चोरीची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT