Vinayak Mete, Praveen Darekar saam tv
मुंबई/पुणे

Vinayak Mete : 'विनायक मेटेंचं बलिदान शिंदे फडणवीस सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही'

ठाणे येथे विनायक मेटे यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता.

विकास काटे

Vinayak Mete News : मराठा समाजासाठी झटणा-या विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे बलिदान शिंदे फडणवीस सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही असं मत भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी व्यक्त केलं. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप नेते प्रवीण दरेकर बाेलत हाेते.

दरेकर म्हणाले मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी होत असलेल्या बैठकीत येत असताना विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळं मी एक प्रकारे बलिदान समजतो. त्यांचं बलिदान हे शिंदे फडणवीस सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध वक्त्यांनी मराठा समाजासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारे विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानं केवळ मराठा समाजातच नव्हे तर तळागळात कार्य करणा-या कार्यकर्त्यांत शोककळा पसरलेली आहे असे नमूद केले. प्रारंभी मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी विनायक मेटे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime: रायगड हादरले! १७ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार

पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट! रेल्वे मार्गासाठी 497 कोटी मंजूर; प्रवाशांना होणार मोठा फायदा

ममता बॅनर्जींच्या पक्षाला मिळालं नवं नाव अन् चिन्ह; पक्ष-चिन्हाच्या लढाईत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: चंद्रपूरात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा मोर्चा

Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

SCROLL FOR NEXT