Arrest, Sonu Khatri,
Arrest, Sonu Khatri,  Saam Tv
मुंबई/पुणे

Punjab Maharashtra ATS : पंजाब- महाराष्ट्र एटीएसची माेठी कामगिरी; मुंबईतून तीन गॅंगस्टर अटकेत

कल्पेश गोरडे

Makhan Singh Case : पंजाब राज्यातील सोनू खत्री गॅंगमधील तीन शुटर्संना पाेलिसांनी (police) कल्याण मोहने परिसरातून अटक केली आहे. शुभम सिंग, गुरमुख नरेशकुमार सिंग, अमनदिपकुमार गुरमिलचंद उर्फ रॅचो, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Breaking Marathi News)

पंजाब (punjab) येथील एका खून प्रकरणात हे तिघे सहा महिन्यांपासून फरार हाेतील. डाेंबिवलीत हे तिघे लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्यांचा माग काढला आणि अटक (arrest) केली. (Maha ATS Nabs three aides of Punjab gangster in Thane district)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सोनू खत्री हा गॅगस्टर आहे. तो दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याच्या संपर्कात असताे. दहशतवाद विरोधी पथकाचे 5 युनिट पोलीस व इतर फोर्सने कॉम्बिंग ऑपरेशन केले.

दहशतवाद विरोधी पथक, काळाचौकी, विक्रोळी, ठाणे (thane) आणि नवी मुंबई युनिट तसेच फोर्स वन व जलद प्रतिसाद पथक, मुंबई पोलीस अधिक्षक फोर्स व कल्याण खडकपाडा पोलिसांची 200 हुन अधिक पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनात सहभाग नाेंदविला.

Edited By : Siddharth Lakar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT