Love, Palghar Saam TV
मुंबई/पुणे

Girlfriend चं ठरलं लग्न, दाेघे शेवटचे एकांतात भेटले अन्...

अचानक दाेघांनी टाेकाचे पाऊल उचलले.

रुपेश पाटील

Palghar Crime News : पालघर (palghar) जिल्ह्यातील तलासरी येथील १९ वर्षीय युवकाने आणि २० वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. या दाेघांचे एकमेंकावर प्रेम हाेते अशी प्राथमिक माहिती पाेलिसांकडून (talasari police) प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत तलासरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रदीप वणेश राजड आणि ललिता चंद्रकांत राह्या असे मृत युवक आणि युवतीचे नाव आहे. युवतीचे दुसऱ्याबरोबर लग्न जमलं या कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्राथमिक तपासात दोन्ही मयत एकाच वस्तीत वास्तव्यास हाेते. त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT