onion prices increase 30 to 50 percent in nagar Saam Digital
मुंबई/पुणे

अहमदनगर जिल्ह्यात 41 हजार 141 क्विंटल कांद्याची आवक,3 हजार 100 रुपयांकडे आगेकूच! शेतकरी आनंदित

onion prices increase 30 to 50 percent in nagar : आज कांद्याला काय भाव मिळतो हे आता दुपारी लिलावानंतर कळेल. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने आजही चांगला भाव फुटेल अशा अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठीची तयारी करत आहे. त्यातच गावरान कांद्याच्या भावात देखील वाढ झाली आहे.

शुक्रवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३७४ ट्रक म्हणजे ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते ३१०० रुपये असा दर कांद्याला मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे.

त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम वेळीच उपलब्ध होणार आहे. यामुळे थोडा फार का होईना शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT