accident , News Kasara Ghat saam tv
मुंबई/पुणे

Accident News : नवीन कसारा घाटात अपघात; एक ठार, एक जखमी

या अपघातामुळे नवीन कसारा घाटातील वाहतुक काही काळ खाेळंबली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

शहापूर : नवीन कसारा घाटात दोन वाहनांच्या अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. नवीन कसारा घाटात अपघात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांना मिळाली. त्यांनी तातडीने घाटात मदत कार्य पाेहचविलं. (New Kasara Ghat Accident News)

नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केळाच्या ट्रकने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पो दरडीवर जाऊन आदळला. त्यानंतर पलटी झाला.‌ या टेम्पोत चालक अडकला होता. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकास बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पप्पू यादव असे मृत चालकाने नाव आहे. त्याचा मृतदेह कसारा प्राथामिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. या अपघातामुळे नवीन कसारा घाटातील वाहतुक काही काळ खाेळंबली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

नाश्त्याला रव्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, न खाणारेही खातच राहतील

Thane Fort : सह्याद्रीच्या उंच शिखरावर वसलेला किल्ला, ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

SCROLL FOR NEXT