OBC Reservation Bill will be introduced on the lines of Madhya Pradesh; MVAs focus on the role of the governor ... Saam Tv
मुंबई/पुणे

Budget Session 2022: मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण विधेयक मांडलं जाणार; राज्यपालांच्या भुमिकेडे मविआचं लक्षं...

OBC Reservation Bill In Budget Session 2022: याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल काय भूमिका घेणार याकडेही मविआचं लक्ष लागलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मविआ सरकारला मोठा झटका लागला. विरोधकांनी याबाबत सरकारला धारेवर धरलं आहे. राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session 2022) दुसरा आठवडा सुरू होत आहे. या अधिवेशनात मविआ सरकार मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) कायदा आणणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज (सोमवार) हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. (OBC Reservation Bill will be introduced on the lines of Madhya Pradesh; MVAs focus on the role of the governor ...)

हे देखील पहा -

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन कायदा करणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) काय भूमिका घेणार याकडेही मविआचं लक्ष लागलं आहे. महविकास आघडी सरकारने नऊ मार्च रोजी निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे, त्याला राज्यपाल मंजुरी देणार का याकडे मविआचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Akshay Basiane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Maharashtra News Live Update: पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात दुकानांना भीषण आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT