Budget Session 2022: आपल्याच मंत्र्याविरोधात कॉंग्रेस मांडणार लक्षवेधी...

Budget Session 2022: राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) कृषी पंप आणि घरगुती वीज जोडणी पूर्वसूचना न देता कापणे (Power Cut) यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Congress will present a noteworthy resolution against its own minister nitin raut
Congress will present a noteworthy resolution against its own minister nitin rautSaam Tv
Published On: 

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session 2022) दुसरा आठवडा सुरू होत आहे. राज्यात वीज तोडणीबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत कॉंग्रेसकडून लक्षवेधी मांडली जाणार आहे. ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे आहे. कॉंग्रेसचे आमदार नितीन राऊत हे (Nitin Raut) राज्याचे उर्जामंत्री आहेत. असं असतानाही आपल्याच मंत्र्यांविरोधात वीज तोडणीबाबत काँग्रेस लक्षवेधी मांडणार आहे. (Congress will present a noteworthy resolution against its own minister nitin raut...)

हे देखील पहा -

Congress will present a noteworthy resolution against its own minister nitin raut
कल्याण-डोंबिवलीकरांना मेट्रो अजून 15 वर्षे दिसणार नाही - राजू पाटील

राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) कृषी पंप आणि घरगुती वीज जोडणी पूर्वसूचना न देता कापणे (Power Cut) यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे याबाबत काँग्रेस लक्षवेधी मांडणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कुणाल पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर भाजप आमदारही लक्षवेधी मांडणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.