Maharashtra CM Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Result: नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकले? वाचा विजयी उमेदवारांची यादी

NMMC Election Result 2026: नवी मुंबई महानगर पालिकेत भाजपला चांगले यश मिळाले. या महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. भाजपचे ६५ उमेदवार विजयी झाले. या महापोलिकेत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी झाले वाचा यादी...

Priya More

Summary -

  • नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता

  • भाजपचे ६५ नगरसेवक विजयी

  • शिवसेना शिंदे गटाला ४२ जागा

  • गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. नवी मुंबई महानगर पालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये भाजपने ६५ जागांवर विजय मिळवला. १११ जागांपैकी ६५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना शिंदे गटाचे ४२ उमेदवार विजयी झाले. नवी मुंबई महानगर पालिकेत भाजपचा महापौर होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर जल्लोष केला.

नवी मुंबई महानगर पालिकेसाठी २८ वॉर्डमधील एकूण १११ जागांसाठी मतदान झाले होते. या १११ जागांपैकी सर्वाधिक ६५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि नवी मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर नवी मुंबईत शिंदेचा शिवसेना दुसरा मोठा पक्ष ठकला. शिवसेना शिंदेगटाचे ४२ उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे २, मनसेचे २ आणि अपक्ष १ उमेदवार विजय झाले.

प्रभाग क्र. १

अ= अरुणा शंकर शिंदे, शिवसेना (शिंदे)

ब= चांदनी चौगुले, शिवसेना (शिंदे)

क= जगदीश गवते, शिवसेना (शिंदे)

ड= रामआशिष यादव, शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. २

अ= श्वेता काळे,शिवसेना (शिंदे)

ब= विजय चौगुले, शिवसेना (शिंदे)

क= गौरी आंग्रे, शिवसेना (शिंदे)

ड= शुभम चौगुले, शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. ३

अ= राजू कांबळे, शिवसेना (शिंदे)

ब= वैशाली पाटील, शिवसेना (शिंदे)

क= पूजा पाटील, शिवसेना (शिंदे)

ड= आकाश मढवी, शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. ४

अ=ऐश्वर्या सोनावणे, शिवसेना (शिंदे)

ब=मनोज हळदणकर,शिवसेना (शिंदे)

क=हेमांगी सोनावणे, शिवसेना (शिंदे)

ड=शिवाजी खोपडे, भाजप

प्रभाग क्र. ५

अ= रेश्मा मढवी, भाजप

ब= ममित चाैगुले, शिवसेना (शिंदे)

क= श्रेया जिरगे, भाजप

ड= अशोक पाटील, भाजप

प्रभाग क्र. ६

अ रंजना सोनवणे, भाजप

ब वर्षा डोळे- भाजप

क गंगा पाटील - भाजप

ड सुधाकर सोनवणे - भाजप

प्रभाग क्र. ७

अ अनिता मानवतकर -शिवसेना (शिंदे)

ब मंदाकिनी म्हात्रे - शिवसेना (शिंदे)

क चैताली पाटील-शिवसेना (शिंदे)

ड अनिकेत म्हात्रे- शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. ८

अ गणेश सपकाळ - भाजप

ब हरिजन देव - भाजप

क ललिता मढवी - भाजप

ड अंजना म्हात्रे - भाजप

प्रभाग क्र. ९

अ प्रशांत पाटील - शिवसेना (शिंदे)

ब दीपाली संकपाळ - शिवसेना (शिंदे)

क वैशाली मस्कर - शिवसेना (शिंदे)

ड सौरभ शिंदे - शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. १०

अ संदीप म्हात्रे - भाजप

ब सायली शिंदे - भाजप

क चंद्रभागा मोरे -भाजप

ड राजू मढवी - भाजप

प्रभाग क्र. ११

अ मीनाक्षी पाटील - भाजप

ब अनिता पाटील - शिवसेना शिंदे

क शिरीष पाटील - भाजप

ड शिवराम पाटील - शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. १२

अ रविकांत पाटील - भाजप

ब भारती पाटील - भाजप

क दीक्षा कचरे - शिवसेना (शिंदे)

ड ज्ञानदेव पाटील- भाजप

प्रभाग क्र. १३ -

अ सागर नाईक - भाजप

ब अदिती नाईक - भाजप

क वैष्णवी नाईक - भाजप

ड मुनावर पटेल - भाजप

प्रभाग क्र. १४ -

अ प्रतीक्षा पाटील - भाजप

ब सविता सांगोळे - शिवसेना (शिंदे)

क शशिकांत भोईर - भाजप

ड भरत भोईर - अपक्ष

प्रभाग क्र. १५

अ शुभांगी पाटील - भाजप

ब शशिकला पाटील - भाजप

क कविता पाटील शिवसेना (शिंदे)

ड रामचंद्र घरत - भाजप

प्रभाग क्र. १६ -

अ शशिकांत राऊत - भाजप

ब अंजनी भोईर - भाजप

क अंजली वाळुंज - भाजप

ड प्रकाश मोरे - भाजप

प्रभाग क्र. १७ -

अ किशोर पाटकर -शिवसेना (शिंदे)

ब प्रणाली अविनाश लाड - शिवसेना (शिंदे)

क सोनवी अविनाश लाड -शिवसेना (शिंदे)

ड दिव्या गायकवाड- शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. १८ -

अ प्रीती भगत - भाजप

ब दमयंती संपत शेवाळे - भाजप

क दशरथ भगत - भाजप

ड निशांत भगत - भाजप

प्रभाग क्र. १९ -

अ गणपत (भाऊ) भापकर - भाजप

ब शैला पाटील - भाजप

क शिल्पा ठाकूर - भाजप

ड सुनील कुरकुटे - भाजप

प्रभाग क्र. २० -

अ सविता लगाडे- शिवसेना (शिंदे)

ब अबोली कुलकर्णी -शिवसेना (शिंदे)

क सुरेश कुलकर्णी - शिवसेना (शिंदे)

ड चंद्रकांत आगोंडे - शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. २१ -

अ माधुरी सुतार - भाजप

ब मीरा पाटील - भाजप

क जयवंत सुतार - भाजप

ड सुरेश शेट्टी - भाजप

प्रभाग क्र. २२ -

अ विशाल ससाणे- शिवसेना (ठाकरे)

ब प्रणाली पाटील - भाजप

क शशिकला औटी -शिवसेना (शिंदे)

ड अभिजित देसाई -मनसे

प्रभाग क्र. २३ -

अ सुजाता पाटील - भाजप

ब रूपाली भगत - भाजप

क प्रदीप गवस - भाजप

ड सुरज पाटील - भाजप

प्रभाग क्र. २४ -

अ गिरीश म्हात्रे - भाजप

ब प्रीती भोपी - भाजप

क सपना गावडे - भाजप

ड सचिन लवटे - भाजप

प्रभाग क्र. २५ -

अ सुनील पाटील - भाजप

ब सलुजा सुतार - भाजप

क नेत्रा शिर्के - भाजप

ड रवींद्र इथापे - भाजप

प्रभाग क्र. २६ -

अ दीपक पवार - भाजप

ब संतोषी म्हात्रे - भाजप

क रेखा म्हात्रे - भाजप

ड विशाल विचारे - शिवसेना (ठाकरे)

प्रभाग क्र. २७ -

अ भारती कोळी -शिवसेना (शिंदे)

ब पूनम पाटील -शिवसेना (शिंदे)

क सरोज पाटील -शिवसेना (शिंदे)

ड अमित पाटील -शिवसेना (शिंदे)

प्रभाग क्र. २८ -

अ सुरेशा नरबागे - भाजप

ब स्वाती गुरखे - भाजप

क जयाजी नाथ - भाजप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस कर्मचाऱ्यांना घरं मिळणार, अटल सेतूवरील प्रवास टोल फ्री; महापालिकेच्या निवडणुकीनंतर सरकाराचे एकामागून एक निर्णय

मुंबईच्या महापौरपदावरून भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; २९ जागा जिंकलेल्या शिंदेसेनेला हवंय महापौरपद

winter blood sugar rise: थंडीच्या दिवसात ब्लड शुगर लेवल का वाढू लागते?

Nankhatai Recipe : बेकरीत मिळते तशी नानकटाई घरीच बनवा, तोंडात टाकताच आवडेल

Nagpur Tourism : नागपूरमध्ये फिरायला गेलाय? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या 'या' किल्ल्याची करा सफर

SCROLL FOR NEXT