Vote counting underway as Bhiwandi Municipal Corporation election results are declared saam tv
मुंबई/पुणे

Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Bhiwandi Nizampur Corporation Election Result: भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीतील पक्षनिहाय वर्चस्व, वॉर्डनिहाय विजेत्यांची यादी जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत एकूण ८४ प्रभाग

  • २०१७ मध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर विजयी

  • यंदा काँग्रेस, भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चुरस

फैयाज शेख, साम प्रतिनिधी

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत 2020च्या प्रभाग रचनेनुसार एकूण 84 प्रभाग आहेत. यापूर्वी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. त्यावेळी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. यंदा भिंवडी महानगपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला असून विजयी उमेदवारांची यादी समोर आलीय. भिवंडी महानगरपालिकेत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेसला मुस्लीम व्होटबँकचा फायदा होईल का पाहावे लागले.

येथे भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर लहान पक्षांसाठी महत्त्वाची होती. २०१७ च्या निवडणूक निकालांनुसार भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला १२, भाजपला १९ आणि काँग्रेसला ४७जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०, मनसेला ० आणि एसपीला ० जागा मिळाल्या होत्या. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, १६ वॉर्डमध्ये INC आघाडीवर, १० वॉर्डमध्ये भाजप आणि शिंदेसेना (S) आठ जागांवर आघाडी आहे.

भिवंडी निजामपूर महानगरपालिका विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक - 1*

*विजय उमेदवार

कोणार्क आघाडी

नेहा नवीन काठवले

मयूरेश विलास पाटील

विलास रघुनाथ पाटील

प्रतिभा विलास पाटील

प्रभाग क्रमांक - 2

विजय उमेदवार

राष्ट्रवादी शरद पवार गट

ॲड. नग्मा सुलतान सिद्दिकी

इशा इमरान खान

हसण्यन इम्तियाज फारुकी

अब्दुल रहिमान निजामउद्दीन खान

प्रभाग क्रमांक - 3

विजय उमेदवार

काँग्रेस

ऋतिक पाटील

शाहीन सिद्दिकी

सैफ अन्सारी

रोहिदास वाघमारे

प्रभाग क्रमांक - 9

विजय उमेदवार

काँग्रेस

तारिकअब्दुल बारीमोमिन

निखत दानिश अन्सारी

जोहा असरार अन्सारी

प्रशांत अशोक लाड

प्रभाग क्रमांक - 13

विजय उमेदवार

शिवसेना शिंदे गट

मनिषा सुनील दांडेकर

सूचिता रुपेश म्हात्रे

अस्मिता प्रभुदास नाईक

बलराम मधूकर चौधरी

प्रभाग क्रमांक - 17

विजय उमेदवार

भाजप

नंदिनी महेंद्र गायकवाड

सुमित पाटील - बिनविरोध

रणजिता मोहन कोंडा

संतोष मंजया शेट्टी

प्रभाग क्रमांक - 18

विजय उमेदवार

भाजप

अश्विनी फुटणकर - बिनविरोध

दीपा मढवी - बिनविरोध

अबुदास अशपाक शेख

सुहास जालिंदर नकाते

प्रभाग क्रमांक - 21

विजय उमेदवार

भाजप

मनोज काटेकर

वंदना काटेकर

वनिता सुनील भगत

संजय गणपत भोईर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी

Moong Dal Dosa Recipe : वाटीभर मुगाची डाळ अन्...; नाश्त्याला बनवा क्रिस्पी-जाळीदार डोसा, वाचा रेसिपी

Maharashtra Elections Result Live Update: नाशिक महानगरपालिकेत कोणी मारली बाजी? वाचा आकडेवारी

Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणीसांची पहिली प्रतिक्रिया

Dog Sick Symptoms: कुत्री आजारी पडल्यावर कसं ओळखायचं? प्राणी प्रेमींनी नक्की वाचा

SCROLL FOR NEXT