poladpur , landslide saam tvn
मुंबई/पुणे

Poladpur : धाेकादायक स्थितीमुळं घरे रिकामी करण्याचे निर्देश; ग्रामस्थांचा नकार, प्रशासन हतबल

प्रशासन त्यांच्या परीने ग्रामस्थांना समजून सांगत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : रायगड (raigad) जिल्ह्यातील पोलादपुर (poladpur) तालुक्यातील चरई वडाचा कोंड या गावा वरील डोंगराला मोठ मोठ्या भेगा गेल्याने दरडीचा (landslide) धोका निर्माण झाला आहे. शनिवारी संध्याकाळी उशीरा महसुल विभाग तसेच एनडीआरएफनं (NDRF) घटनास्थळाची पाहणी केली. (raigad news)

या पहाणीनंतर गाव खाली करण्याच्या सुचना ग्रामस्थांना देण्यात आल्या. दरम्यान ग्रामस्थांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही गाव सोडण्यास विरोध करीत आहेत तर काही गाव सोडायला तयार झाले आहेत.

गावात दोन मत प्रवाह निर्माण झाल्याने प्रशासनासमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात काही घडल्यास जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असल्याचे प्रशासनाने नमूद केले. आम्ही ग्रामस्थांना पुन्हा समजून सांगणार आहाेत असं प्रशासनानं सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

SCROLL FOR NEXT