jayant Patil Saam TV
मुंबई/पुणे

जयंत पाटलांनी कोल्हेंना दिली सचिन वाझेची भुमिका, स्वत:ला अनिल देशमुखांची

जयंत पाटलांनी स्वत: अनिल देशमुख यांच्या भुमिका घेतली तर आमदार दिलीप मोहितेपाटलांनी परमबीरसिंग आणि खासदार डॉ अमोल कोल्हेंना थेट सचिन वाजेंच्या भुमिकेत उभं केलं.

रोहिदास गाडगे

पुणे : नेहमीच कलाकार म्हणुन वेगवेगळ्या भुमिका करणारे अभिनेते आणि शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) जयंत पाटलांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh )यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देत असताना सचिन वाजेंच्या भुमिकेत उभं केलं, तर आमदार मोहितेपाटलांनी परमबीरसिंगच्या आणि स्वत: अनिल देशमुखांच्या भुमिकेतुन भर सभेत स्पष्ट्रीकरण दिलं दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चाकण येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त पक्षीय आढावा बैठकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या आरोपांमध्ये कसे अडवले याचे प्रात्यक्षिक करत असताना जयंत पाटलांनी स्वत: अनिल देशमुख यांच्या भुमिका घेत आमदार दिलीप मोहितेपाटलांनी परमबीरसिंग यांची तर खासदार डॉ अमोल कोल्हेंना थेट सचिन वाजेंच्या भुमिकेत उभं केलं.

आणि त्यांनी सांगितलं, आमदार दिलीप मोहितेपाटलांनी (परमबीरसिंग) यांनी अमोल कोल्हेंना (सचिन वाजे) आणि वाझेंनी पोलिसांकडे पैसे मागितले, मात्र प्रत्येक्षात पैशाचा आणि अनिल देशमुख (जयंत पाटील) यांचा या वसुलीत काही संबध नसताना अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आणि त्याचं उदाहरण त्यांनी भर सभेत दिलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT