मुंबई/पुणे

Fact Check : मुंबईतील रस्त्यांवर फिरतायत साप? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

viral snake video : तुम्ही पावसात बाहेर फिरत असाल तर सावध व्हा...कारण, तुम्ही फिरत असलेल्या ठिकाणी सापही फिरतायत...विषारी सापांपासून काळजी घ्या...असं आम्ही का म्हणतोय, यासाठी तुम्हीच पाहा हा व्हिडिओ...

Sandeep Chavan

...हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल...पुरात साचलेल्या पाण्यामध्ये साप फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा साप दिसतोय आणि आजूबाजूला लोक त्या सापाला पाहतायत...मुंबईतील रस्त्यावर पाण्यात साप फिरत असल्याचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ...पण, खरंच मुंबईत साचलेल्या पाण्यात साप फिरतायत का...? हा व्हिडिओ खरंच मुंबईतील आहे का...? कारण, याचा शोध घेणं गरजेचं आहे...विषारी साप जर चावला तर मृत्यूही होऊ शकतो...

तुम्ही चालताना जरा खाली नीट पाहून चाला...सध्या पाऊस पडल्याने रस्त्यांवर साप फिरतायत...पाण्यात साप लपून बसल्याचा व्हिडिओ समोर आलाय...त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे...? खरंच मुंबईत रस्त्यांवर साप फिरतायत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...साप चावल्यावर सध्या तरी लस उपलब्ध नाहीये...त्यामुळे हा मुंबईतील आहे का...? याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

व्हायरल सापाचा व्हिडिओ नवी मुंबईतील

पावसामुळे साप पाण्यात फिरत होता

साप पाण्यात फिरत असल्याने सावधगिरी बाळगा

अंधारात अनवाणी फिरू नका

पावसाच्या दिवसात शूज, कपडे झटकून पाहा

त्यामुळे आमच्या पडताळणीत मुंबई, नवी मुंबईत पावसाच्या पाण्यात साप फिरत असल्याचा दावा सत्य ठरलाय...तुम्ही पावसात फिरताना सावधगिरी बाळगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT