Manasvi Choudhary
महाराष्ट्रातच मे महिन्याच्या शेवटी मान्सूनने हजेरी लावली.
मे महिन्यात दोन, तीन दिवस पाऊस झाल्यानंतर नंतरचे काही दिवस पाऊस आला नाही.
राज्यासह देशातील इतर भांगात कोसळणारा पाऊस महाराष्टातच रखडला आहे.
मान्सून महाराष्ट्रातच अडखळा असल्याची नेमकी कारणे काय आहेत हे जाणून घ्या.
हवेचे दाब वाढल्याने मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली नसल्याची माहिती आहे.
अलिकडेच शुक्रवारी बांग्लादेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्त भारतात पावसाला सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात पाऊस कमी झाला असून ६ जूनपर्यत कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला नाही.