Manasvi Choudhary
दातांवरील पिवळेपणाचा अनेकांना त्रास होतो.
दातांवर पिवळा थर असल्याने हसायला किंवा बोलण्यासाठी फारच लाज वाटू लागते.
मात्र काही घरगुती टिप्सनी तुम्ही दातांवरील पिवळेपणा कमी करू शकता.
केळीची साल तुम्ही दातांवर घासल्याने दातावरील पिवळेपणा सहज निघून जाईल
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून लावा व त्यावर ब्रशने घासा दात पांढरे दिसतील.
दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दातांचा पिवळेपणा निघण्यास मदत होईल.
नारळाच्या तेलाने दात घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत होईल
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.