Coconut Chutney: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा ओल्या नारळाची चटणी, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

नारळाची चटणी

ओल्या नारळाची चटणी खायला सर्वांनाच आवडते.

Coconut Chutney | yandex

सोपी रेसिपी

नारळाची चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Coconut Chutney | SAAM TV

साहित्य

नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळ, डाळ, हिरवी मिरची, साखर, मीठ, दही हे साहित्य घ्या.

Coconut

मिश्रण

सर्वप्रथम खोवलेलं खोबरं, डाळं, हिरवी मिरची, मीठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

Grated coconut

मिश्रण एकजीव करा

त्यात दही आणि गरजेपुरते पाणी घालून एकजीव वाटून घ्या.

Water

मिश्रण भांड्यात काढा

हे मिश्रण एका लहान भांड्यात काढा.

coconut | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची घालून फोडणी करून घ्या.

Coconut chutney | yandex

नारळाची चटणी तयार

ही फोडणी नंतर मिश्रणात मिक्स करा अशाप्रकारे नारळाची चटणी सर्व्हसाठी तयार आहे.

Coconut chutney

NEXT: Prachi Pisat: सुदेश म्हशीलकरांमुळे चर्चेत आलेली प्राची पिसाट नेमकी कोण आहे?

येथे क्लिक करा...