Manasvi Choudhary
प्राची पिसाट आणि अभिनेता सुदेश म्हशीलकर हे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
प्राची पिसाटला मराठमोळा अभिनेता सुदेश म्हशीलकरने मॅसेज केल्याची माहिती आहे.
प्राचीने सोशल मीडियावर सुदेशच्या चॅटिंगचे फोटो पोस्ट करत सांगितले होते.
सुदेशने मॅसेजवर तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव असं मॅसेजमध्ये म्हटले होते.
सुदेश म्हशीलकर प्रसिद्ध चित्रपट, मालिका अभिनेता आहे.
प्राची देखील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे. अनेक मालिका, चित्रपटांमध्ये प्राची दिसली आहे.
राधा प्रेम रंगी रंगली, नकळत सारे घडले या मालिकांमध्ये प्राचीने अभिनय सादर केला आहे.
तू चाल पुढे या मालिकेत प्राची दिसली होती. तारा ही भूमिका प्राचीने साकारली होती.