9 Months Baby Weight: नऊ महिन्याच्या बाळाचे वजन किती असावे?

Manasvi Choudhary

निरोगी वाढ

बाळाच्या निरोगी वाढीसाठी वजन अत्यंत महत्वाचे असते.

9 Months Baby Weight

बाळाचे वजन

नऊ महिन्याच्या बाळाचे वजन साधारणपणे किती असावे हे जाणून घ्या.

9 Months Baby Weight

मुलाचे वजन

मुलगा असल्यास नऊ महिन्याच्या बाळाचे वजन ८ ते १० किलोग्रॅम असावे.

9 Months Baby Weight

मुलीचे वजन

मुलींसाठी नऊ महिन्याच्या बाळाचे वजन ७ ते ९ किलोग्रॅम असावे.

9 Months Baby Weight | pintrest

जन्माच्या दुप्पट

बाळाचे वजन ४ ते ६ महिन्याचे होईपर्यत जन्माच्या वजनाच्या दुप्पट होते.

9 Months Baby Weight | Saam Tv

वजन

बाळाचे वजन हे सरासरीपेक्षा कमी- जास्त देखील होऊ शकते.

9 Months Baby Weight | pintrest

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Mangalsutra Designs: वटपौर्णिमेनिमित्त गळ्यात शोभून दिसतील मंगळसूत्र, या आहेत ७ सुंदर डिझाइन्स

येथे क्लिक करा...