Manasvi Choudhary
वटपौर्णिमेनिमित्त गळ्यात शोभून दिसतील मंगळसूत्र, या आहेत ७ सुंदर डिझाइन्स
यंदा १० जानेवारीला वटपौर्णिमा हा सण साजरा होणार आहे.
वटपौर्णिमेला महिला पारंपारिक साजश्रृंगार करतात.
वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला मंगळसूत्राची खरेदी करायची असल्यास आम्ही काही लेटेस्ट डिझाइन्स सांगणार आहोत.
मंगळसूत्राची नवीन स्टाईल आहे यामध्ये साखळ्या आणि पेंडट दोन्ही आकर्षक दिसतात.
मोराचे डिझाइन असणारे दागिने सध्या नवीन ट्रेंड आहे यामध्ये देखील तुम्ही मंगळसूत्र खास डिझाइन करून घेऊ शकता.
तुम्हाला नाजूक मंगळसूत्र हवे असल्यास तुम्ही हि डिझाइन निवडू शकता. कधीही सहज घालता येईल अशी आहे.
भरीव आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही या डिझाइन्स पाहू शकता. लग्नसमारंभात तुम्ही या मंगळसूत्र घालू शकता.
साखळ्याचे दागिने हा मंगळसूत्र तुम्ही डिझाइन करून घेऊ शकता.
काळे मनी जास्त आवडत असल्यास तुम्ही फॅन्सी पॅटर्नमध्ये या मंगळसूत्राची निवड करू शकता.