Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या कमालीची चर्चेत आहे.
सोनालीचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
जारण असं चित्रपटाचं नाव आहे.
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ज्यावरून चित्रपटातील सोनालीची भूमिका स्पष्ट झाली आहे.
चित्रपटातील सोनालीचा थरकाप उडवणारा लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये सोनालीच्या जारण या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जारण हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.