Manasvi Choudhary
हरिशचंद्रगड महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.
हरिशचंद्रगडाला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
कलचुरी राजवंशाच्या काळात सहाव्या शतकात हरिशचंद्रगड किल्ला बांधला आहे.
हरिशचंद्रगडाची उंची १४२९ मीटर आहे.
अख्यायिकेनुसार, हरिश्चंद्रगड राजा हरिश्चंद्र आणि त्यांच्या पत्नी तारामतीशी संबंधित आहे, ज्याच्या नावावरुन गडावरील शिखरांचे नाव ठेवण्यात आले आहे,